Bank New Rules | नागरिकांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. एक फेब्रुवारी अर्थसंकल्पनामध्ये बँकेचे नियमात काही बदल होणार आहेत. याचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होऊ शकतो. नवीन वर्ष सुरू झाला असता आता फेब्रुवारी महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे. याचाच परिणाम तुमच्या खिशाला होणार का आणि एक फेब्रुवारी रोजी बँकेचे नियमात काय बदल होणार ते सविस्तर जाणून घेणार आहोत.
हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असणार आहे. लोकसभेचे सार्वत्रिक निवडणुका येता महिन्यांमध्ये जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पनामध्ये मोठे निर्णय घेण्याचे शक्यता वर्तवली जात आहे. या निर्णयामध्ये नागरिकांच्या खिशात वरती परिणाम होणार का व त्यांचे बजेट बिघडणार असेही बोलले जात आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पनामध्ये मोठा महत्त्वाचा बदल होणार आहेत.
यामध्ये NPS मधून पैसे काढण्याचा नियम मध्ये बदल होऊ शकतो. PFRDA कडून नॅशनल पेन्शन सिस्टम मध्ये एक फेब्रुवारीपासून बदल होणार आहे. नॅशनल पेन्शन सिस्टिम मध्ये खात्यातून रक्कम काढण्याचा नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. यामध्ये खातेदार आणि कंपनी या दोघांनाही दिलेल्या रकमेचा समावेश असणार आहे.
एसबीआय होम लोन
सध्या एसबीआय बँकेकडून होम लोन मोहीम चालवली जात आहे. तर या अंतर्गत नागरिकांना स्वस्त होऊन उपलब्ध होऊ शकते. एसबीआय अंतर्गत या ऑफर न बद्दल बँक ६५ बीपीएस पर्यंत सवलत देऊ शकते ही सवलत सर्व होम लोन साठी लागू होणार आहे.
IMPS च्या नियमांमध्ये बदल
लवकरच IMPS च्या नियमांमध्ये मोठा बदल होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये तुम्ही तारखे शिवाय लाभार्थीचे नाव जोडू न स्टेट बँकेतून खात्यामध्ये पाच लाख रुपये पर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकता. NPCI मी दिलेल्या माहितीनुसार आता केवळ फोन नंबर आणि बँक खात्याचे नाव टाकून पैसे पाठवता येणार आहेत.
Fasttag KYC
FAST TAG बाबत मोठी अपडेट समोर येत आहे. जर तुम्ही फास्ट टॅग चा वापर करत असाल तर त्याची केवायसी 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करावी लागणार आहे. रिझर्व बँकेकडून याबाबत सूचना दिलेल्या आलेल्या आहेत. लवकरात लवकर प्लास्टिकची केवळ शी झाली नसेल तर त्याला बँक किंवा ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाणार आहे. त्यामुळे लवकर लवकर तुमची फास्टटॅग अकाउंट ची केवायसी पूर्ण करा.