Bank Holiday Bank News | नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमचे स्टेट बँकेचे व इतर कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असेल तर आत्ताच तुमची काही काम असेल तर करून घ्या कारण जून महिन्यामध्ये बँका तब्बल दहा ते अकरा दिवस बंद राहणार आहे. तुम्ही म्हणत असाल काय कारण आहे तर आपण याच बातमी विशेष सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Bank Holiday Bank News
शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये लाभार्थ्यांना
या तारखेला बँका राहणार बंद
एक जून रोजी लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे बँका बंद राहणार आहे. त्याचबरोबर लोकसभेचा निवडणुकीचा अंतिम टप्पा झालेला असून ज्या ठिकाणी निवडणूक आहे तेथील बँक बंद राहणार आहे.
तसेच दोन जून रविवार असल्यामुळे देशभरातील सर्वच बँका बंद असतात तसेच ही रविवारी सर्व बँकांना लागू असते रविवार असल्यामुळे बँका बंद असणार आहे.
आठ जून रोजी दुसरा शनिवार असल्यामुळे बँका बंद असणार आहेत
तसेच नऊ जून रोजी रविवार असल्यामुळे देशातील संपूर्ण बँका असणार आहेत.
15 जून रोजी राजा संक्राती असल्यामुळे मिझोराम आणि उडीसा येथे बँक बंद राहणार आहेत.
18 जून रोजी ईद- उल – अजहा असल्याने जम्मू आणि काश्मीरमधील बँका बंद राहणार आहे.
22 जून या दिवशी जून च चौथा शनिवार असल्यामुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
23 जून रोजी रविवार निमित्त संपूर्ण देशातील बँका बंद राहणार आहे.
तसेच 30 जून रोजी रविवार असल्याने देशाचे संपूर्ण बँका बंद राहणार आहेत.
One thought on “अरे बापरे नागरिकांना लक्ष असू द्या, जून महिन्यात दहा दिवस बँका करणार बंद, काय आहे कारण जाणून घ्या”