सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! शासनाने दिवाळीपूर्वी घेतला मोठा निर्णय नवीन GR समोर
DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची चर्चा सुरू होती तोच निर्णय अखेर केंद्र सरकारने मार्गी लावला आहे. महागाई भत्ता तीन टक्के वाढवण्यात आला आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर प्रत्येक वेळी महागाई भत्ता किती वाढणार याकडे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी निवृत्त पेन्शनधारक डोळे लावून बसले असतात. पण … Read more