MSRTC Recruitment 2023: एसटी मंडळामध्ये विविध पदासाठी मेगा भरती
MSRTC Recruitment 2023: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये (एसटी महामंडळ) वर्ग अ, ब व संवर्ग ब संवर्गतील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने भरती निघाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराकडून वहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यास सुरुवात करण्यात आले आहे. पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता इतर अटी व शर्ती तसेच वेतन मान तसेच आवेदन प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती … Read more