Mahajyoti police Bharti 2023 : विद्यार्थ्यांना मिळणार भरतीपूर्व प्रशिक्षण व 6,000 हजार रुपये विद्यावेतन.
Mahajyoti police Bharti 2023 : महाराष्ट्र ज्योतिबा फुले यांचे आधुनिक समाजाचे स्वप्न पूर्णत्वस नेण्याचा प्रण महाराष्ट्र्र्र शासनाने घेतला त्याकरिता इतर मागासवर्ग विमुक्तत जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या कमवत घटकांच्या सर्व समावेशक सर्वांगीण श्वासक विकासाकरिता “महात्मा ज्योतिबा फुलेेेेे संशोधन व प्रशिक्षण संस्था” (Mahajoti) या संस्थेची स्थापना 8 ऑगस्ट 2019 ला करण्यात आली … Read more