Astrology Forecast Today: मित्रांनो नवरात्र जवळ येत आहे या शुभ योगाचा होणार पात्राशींना मोठा लाभ जाणून घ्या राशीभविष्य जेणेकरून तुम्हालाही होऊ शकतो करा हे काम. येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये नवरात्र सुरू होत आहे पुढील नऊ दिवस नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे देशभरात नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो यात नवरात्रात काही शुभ अद्भुत योग जुळून येतात शुभ लोकांचा काही राशीचे व्यक्तींना फायदा होतो.
नवरात्र प्रारंभ होताना कन्या राशीत सूर्य आणि बुध दोन्ही ग्रह विराजमान होत 40असतात या दोन्ही ग्रहांच्या युतीने बुधादित्य नावाचा शुभ योग जळून येतो हा एक राजीव मानला जात आहे नवरात्र प्रारंभ काही दिवसांनी सूर्य आणि पृथ्वी दिवसाच्या अंतराने तूळ राशीत प्रवेश करणार आहे यावेळी हा बुध आदित्य योग कायम असणार असतो.
यावर्षीप्रमाणे ज्योतिषशास्त्राच्या नुसार नवरात्र प्रारंभ सुरुवातीला बुधादित्य योग हा सुमारे 40 वर्षानंतर जुळून आला आहे दुर्गा देवीच्या कृपेने या योगाचे पात्राशींच्या व्यक्तींना सर्वात मोठा लाभ होणार आहे असे ज्योतिष शास्त्रज्ञ सांगितले आहे.
चला तर जाणून घेऊ कोणत्याही त्या 5 राशी :-
- {मेष राशी} – मेष राशीच्या व्यक्तींना नवरात्र प्रारंभ ठरू शकणार आहे देवी दुर्गेच्या कृपेने घर आणि वाहनाचे सुख मिळणार आहेत कामाच्या ठिकाणी मोठे पद प्रमोशन मिळू शकणार आहे. व नोकरीची ऑफर मिळणार आहे आर्थिक लाभाचे संधी व्यवसाय यात मिळणार आहे कौटुंबिक नात्यात गोडवा ही राहणार आहे.
2. {वृषभ राशी} :- वृषभ राशीचे व्यक्तींना नवरात्र प्रारंभ लाभदायक ठरणार आहे नवरात्र का देवी दुर्गेच्या कृपा आणि बुद्ध गीते योगाच्या रंगामुळे बरेच दिवस अडकलेले धन मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अधिकारी वर्ग तुमच्या कामाची प्रशंशा करतील ऑफिसमध्ये काही महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपली जाऊ शकते मुलीच्या करिअरशी संबंधित काही चांगली बातमी ही मिळणार.
- {कर्क राशि} :- कर्क राशीच्या व्यक्तींना नवरात्र प्रारंभ अनुकूल व लाभदायी ठरणार आहे, यावर्षी बुधादित्य हा योग घडून आला आहे त्यामुळे कर्क राशि वाल्यांना लाभदायी होणार आहे आर्थिक स्थिती सुधारणार समाजात सन्मान वाढेल मित्राचे सहकार्याने अनेक प्रॉब्लेम दूर होतील व नोकरीमध्ये चांगली संधी मिळणार आहे.
- {तूळ राशी} :- तुळ राशीचे व्यक्तींना नवरात्र प्रारंभ आनंदाची बातमी मिळणार आहे यशाची अनेक शुभ संधी मिळतील एका पेक्षा जास्त वृत्तांकडून उत्पन्न देखील मिळेल वडिलोपार्जित संपत्ती संबंधित वाद मिटू शकणार आहेत सोने खरेदीची संधी मिळणार व कुटुंबात आनंदमय वातावरण होणार
- {मकर राशि }:- मकर राशीसाठी नवरात्र आनंदमय ठरणार आहे वर्धनासारखा ठरू शकणार आहे काही चांगली बातमी मिळणार आहे करिअरमध्ये प्रगती होणार लोखंडाच्या व्यापारात गुंतवलेला नफा दुप्पट होणार घरात भौतिक सुखाच्या संबंधांमध्ये वाढ होणार नोकरदारांना प्रमोशन आणि पगारामध्ये वाढ होणार, व कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार .
- महत्वपूर्ण टीप :- यानंतर 17 ऑक्टोबर व 18 ऑक्टोबर रोजी नवग्रहकांचा राजा मानला गेलेला सूर्य आणि नवग्रहाचा राजकुमार मानला गेलेला भूत तूळ राशीत प्रवेश करेल