Thursday

13-03-2025 Vol 19

Astrology Daily Horoscope | कर्क, तुला, कुंभ राशीची प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत मिळेल बढती, पाहा तुमचे राशीभविष्य

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Astrology Daily Horoscope : नऊ डिसेंबर रोजी कसे असणार आहे राशिभविष्य. कर्क, तुला, कुंभ राशीची प्रतिष्ठा वाढेल नोकरीत मिळेल बढती जाणून घ्या कशी असणार आहे तुमचे आजचे राशीभविष्य.

कर्क राशी

आज तुम्ही दिवसातील काही मित्रांसोबत व्यक्त कराल मित्रांसोबत एखाद्या कार्यक्रमांमध्ये जाण्याचा योग येईल व त्यांनी सांगितलेले योजना पासून मात्र दूर राहा. त्या तुमच्या सहभाग नसते तुमच्यासाठी योग्य आहे. सामाजिक कार्यात सहकार्य सहभाग घ्या तुमचा मान सन्मान वाढेल. आज तुम्ही मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल ज्यामुळे जर तुम्ही तुमची मुले तुमच्यावर खुश होतील अगदी मुलांसोबत त्यांचे खेळण्यास सहभागी व्हाल त्यामुळे तुम्हाला समाधान मिळेल. तुम्हाला समाधान मिळेल विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास होईल.

तुला राशी

व्यवसायात व्यवहाराच्या संदर्भात तुम्हाला काही अडचण येत असेल तर ती आज दूर होऊ शकते. कारण तुम्हाला कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होईल. त्यामुळे तुम्ही एखादी पार्टी आयोजित करू शकतात. जे पाहून तुमचे शत्रू अधिक बीथरतील आणि कदाचित तुम्हाला त्रास देण्याचे कट कारस्थान प्रचू शकतील. तेव्हा सावत्र संध्याकाळी मित्रांसोबत असेल कदाचित एखादा सहलीला जाण्याचा बेत असू शकतात.

कुंभ राशी

आजचा दिवस तुमच्या पराभव आणि संपत्ती वाढवण्याचा आहे. शत्रूमुळे व्यवसायात तुम्हाला काही नुकसान होऊ शकते. परंतु त्याची चिंता करण्याची गरज नाही कारण तुमच्या दैनंदिन खर्च होण्याची शक्यता आहे. तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक संकटाला समोर जाऊ लागू शकते. आज कुटुंबातील एखाद्या सदस्या कडून तुमची फसवणूक होऊ शकते, त्यामुळे तुम्ही अवस्थ व्हाल आज एखादी सरकारी अधिकाऱ्याला काही कामासाठी विनंती केली असेल, तर तुमची सरकारी कामे सहज पार पडतील आज नशीब बँड टक्के तुमच्या बाजूने असेल.

Rushikesh

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *