apple iphone 15 Updates : एप्पल कंपनीने फायनली iphone 15 लॉन्च केला आहे आपण पंधरा चा मेगा इव्हेंट बुधवारी रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी पार पडला या इव्हेंट iphone 15 लॉन्च झाला आहे. त्यानंतर फायनली आपल्याला कळाले iphone 15 मध्ये कोणकोणते मोठे बदल असतील हे समोर आले आहे यंदाचा एप्पल इव्हेंट अनेक खर्चास होता कारण यावेळी आपण iphone 15 सिरीज मध्ये बदल पाहायला मिळाले आहेत यामध्ये पाच महत्त्वाच्या बदलांवर आपण माहिती जाणून घेणार आहोत.
ॲक्शन बटन ( Action button )
यंदाच्या आयफोन पंधरापेक्षा आयफोन 15 प्रो मध्ये अनेक बदल झालेले आहेत ज्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे ॲक्शन बटन जिथे सायलेंट स्लाइडर असतो तिथे एक ॲक्शन बटन दिलेले आहे हे विविध उद्देशासाठी वापरले जाऊ शकतात. iphone 15 pro आणि iphone 15 Pro Max मॉडेल्समध्ये हे ॲक्शन बटन दिलेले आहे याचा वापर व्हॉइस मेमो, ट्रान्सलेट कॅमेरा, फ्लॅश लाईट, सायलेंट मोड, शॉर्टकट ,कॅमेरा फोकस हे सार नियंत्रित करण्यासाठी येईल.
सी टाईप चार्जिंग ( C Type charging )
iphone 15 या मालिकेत टाइपसी चार्जिंग पोर्ट आणि केबल प्रधान केले गेलेले आहेत त्यामुळे आता सर्व प्रकारच्या चार्जरने चार्ज करता येणार आहे तसेच जलद डेटा ट्रान्सफर होणार आहे व फास्ट चार्जिंग स्पोर्ट उपलब्ध होईल. आयफोन पंधरा सिरीज च्या सर्व मॉडेलमध्ये टाईप सी चार्जिंग पोर्ट आता प्रदान केले गेलेले आहेत.
मोठा कॅमेरा सेंसर ( Big camera Censor )
iphone 15 सिरीज मॉडेल आणि आयफोन पंधरा प्लस मध्ये 48 एम पी कॅमेरा सेंसर दिला आहे यापूर्वी 12 mp चा कमाल कॅमेरा सेन्सर देण्यात आलेला होता.
टायटॅनियम बिल्ड ( Titanium build )
आयफोन १५ सिरीज प्रो आणि प्रोमॅक्स मॉडेलमध्ये खास अशा टायटॅनियम मटेरियल बिल केले गेले आहेत यामुळे आयफोन पंधरा अधिक प्रीमियम वाटत असून ड्युरेबलिटीही वाढली आहे.
प्रोसेसर आणि ओएस ( Processor and IOS )
आयफोन पंधरा मध्ये 3nm आधारित एप्पल ए बायोनिक सतरा चीप सेटणे सुसज्ज केले आहे तर IOS 17 सुपर टेन सॉफ्टवेअर अपडेट म्हणून प्रदान केले गेलेले आहेत.