Agriculture Irrigation Scheme /मागेल त्याला शेततळे योजनेमध्ये 50 टक्के वाढ त्वरित अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture scheme : मुख्यमंत्री श्वासात कृषी सिंचन योजनेमध्ये आता मिळणार शेततळे आता शेततळे अनुदानाच्या रकमेची 50 टक्के वाढ त्वरित करा अर्ज .

Government scheme :- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमध्ये वैयक्तिक शेततळे योजना या योजनेचा समावेश करीत आता पहिली रक्कम मिळत होती त्या रकमेपेक्षा 50 टक्के वाढ करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेततळे या घटकांची महाडीबीटी प्रणाली द्वारे तालुका निहाय लक्ष देऊन ऑनलाईन पद्धतीद्वारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी अर्जदार शेतकऱ्याकडे किमान एक एकर क्षेत्र स्वतःच्या नावावर असायला हवं त्याचप्रमाणे ही जमीन शेततळे खोदण्यास योग्य असायला हवी शेततळे किंवा सामाजिक शेततळे शासकीय योजनेतून अंदाज लाभ घेतलेला नसावा.

ज्या जागी शेततळे घ्यायचा असेल ती जागा निवडण्याचे तांत्रिक निकष च्या जमिनीत पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहेत काही जमीन ज्यात चिकणी मातीचे प्रमाण जास्त असेल अशा जमिनी शेततळे असल्याने निवड करण्यात येईल पाणलोट क्षेत्रात टंचाईग्रस्त गावातील क्षेत्रात घेण्यात येईल

ज्या शेतकऱ्यांना शेततळे मंजूर झाले आहे अशा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी अनुदान मिळेल, शेततळे करिता 14,433 ते 75 हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येतो याव्यतिरिक्त वैयक्तिक क्षेत्रासाठी विविध प्रकारच्या आकारमान दर्शवले आले आहे तरी शेततळ्याचे आकारमान व होणारे खोदकाम यानुसार त्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल.

जर शेतकऱ्यांनी मंजूर झालेल्या आकारमानापेक्षा जास्त आकारमानाचे शेततळे खोदलेस अधिक लग्नाला खर्च हा शेतकऱ्याला करावा लागणार आहे. जिल्ह्यात एकूण 255 शेताचे उद्दिष्ट असून तालुक्यांनी असते निश्चित करण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी खाली दिलेल्या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता.

महाडीबीटी पोर्टल जाण्यासाठी येथे क्लिक करा——–

Leave a Comment