शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार आता दुप्पट वैज्ञानिकांनी तयार केलेले नवीन कापसाचे वाण


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News | कापूस पिकाची महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. मराठवाडा विदर्भ खानदेश या विभागातील कापूस पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. अशातच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. वैज्ञानिकांनी नवीन वाण तयार केले आहे. या नवीन जातीच्या वाण्याची विशेषता काय ? शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट भाव आणि उत्पादन.

कापूस पिके महाराष्ट्र मधले प्रमुख पीक आहे. याची मराठवाडा खानदेश आणि विदर्भ या विभागात मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. या पिकावरती विभागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.

मात्र कापूस पिकाची शेती करताना शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो. कापूस पिकांची शेती करताना शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी वाढू लागली आहे. कारण कमी पाऊस झाल्यामुळे उत्पादनामध्ये घट तसेच अवकाळी पाऊस अतिवृष्टी आणि बाजारामध्ये कापसाला अपेक्षित असा भाव मिळत नाही.

शेतकरी आता कापूस पिकाला कंटाळलेले आहेत. शेतकरी आता इतर पिकांचा शोध करू लागले आहेत. परंतु अशातच राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक नवीन वाण तयार करण्यात आलेला आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने वैद्यकीय क्षेत्रासाठी खास मेडीकेटेड कापूस वान तयार केला आहे.

आता या वाण्यामुळे कापसाला पाणी कमी लागणार आहे. आणि कापूस वेचणी झाल्यानंतर यावर प्रक्रिया केली जाते यानंतर मग हा कापूस विक्रीसाठी बाजारात दाखल होतो.

आणि या कापसाला बाजारामध्ये चांगला भाव मिळतो हा कापूस इतर जातीच्या तुलनेत अधिक पांढरा असतो हे आखूड धागा कापसाचे वाण आहे.

यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 20 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार असल्याचा दावा तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!