शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! शेतकऱ्यांना फक्त पाच मिनिटात मिळणार कर्ज, सरकारने केला या नियमांमध्ये मोठा बदल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture Loan | देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील हंगाम सुरू होण्याला अवघे एक ते दीड महिना बाकी आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आता आरबीआय मध्ये महत्त्वाचा करार करण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना त्यांना नाबार्ड माध्यमातून पाच मिनिटांमध्ये कर्ज मिळणार आहे. Agriculture Loan

या शेतकऱ्याच्या खात्यात येणार ४ हजार रुपये, यादी मध्ये नाव

आपला भारत देश आहे शेती कृषी प्रधान देश आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये शेती क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. या क्षेत्री क्षेत्रावर देशाचा अर्थकारण अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना व वेगवेगळे प्रयोग राबवले जातात. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळते. व यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीस भर मिळते.

सध्या शेतकऱ्यांना बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करण्यासाठी मोठे झटापट करावे लागत. ती पर्यंत केल्यावर शेतकऱ्यांना कर्ज देखील वेळेवर उपलब्ध होत नाही. शासनाकडून शेतकऱ्यांना अल्प व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध व्हावी यासाठी विविध योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत.

परंतु शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी चार-पाच आठवड्याचा कालावधी लागतो. त्यानंतर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होते. यामुळे शेतकऱ्यांना मोठी झटापट करावी लागते. वेळेवर कर्ज उपलब्ध होत नसल्याने शेतकरी सावकारी कर्जाकडे भर देतात. परंतु सावकारी कर्ज व्याजदर जास्त असल्याने शेतकरी कर्जबाजारी होतो. व कर्ज बाजरी झाल्यानंतर शेतकरी टोकाचे पाऊल उचलतात.

परंतु शासनाच्या माध्यमातून हीच अडचण डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना आता पाच मिनिटांमध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी नाबार्ड आणि आरबीआय ने नुकताच एक महत्त्वाचा करार केलेला आहे.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार नॅशनल बँक फॉर एग्रीकल्चर अँड रुलर डेव्हलपमेंट म्हणजे नाबार्डने भारतीय बँक शाखा आरबीआय सोबत पार्टनरशिप केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्ज उपलब्ध व्हाव यासाठी भागीदारी देखील झाली असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना शेतीतून अजून चांगले कामगिरी करून शेतीमधून चांगलं उत्पन्न मिळू शकणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!