Agricultural Loss Grant 2023 :- धनंजय मुंडे कृषी मंत्री होता च शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात ऑक्टोबर 2020 मध्ये मागील काही कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठकामध्ये या निर्णयाबाबत मान्यता देण्यात आली आहे या शासन निर्णयाने अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई करण्याकरिता राज्य सरकारकडून अनुदान दिले जात आहे.
2020 मध्ये जून ते ऑक्टोबर या दरम्यान पूरस्थिती मुळे व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान करिता निधी उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्रिमंडळात झाली आहे
तुम्हाला तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार तुमचे नाव तपासू शकता तुमचे नाव तपासण्यासाठी तुम्ही खालील पर्यायांचा वापर करा
अनुदान यादी खालील लिंक द्वारे तुम्ही डाऊनलोड करू शकता.
- छत्रपती संभाजीनगर अनुदान यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
- सांगली जिल्ह्याची अनुदान यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
- नंदुरबार जिल्ह्याची अनुदान यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
- पुणे जिल्ह्याची अनुदान यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
- सातारा जिल्हा अनुदान यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
- कोल्हापूर जिल्ह्याची अनुदान यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
- सिंधुदुर्ग जिल्ह्याची अनुदान यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
- रायगड जिल्ह्याची अनुदान यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
- धुळे जिल्ह्याचे अनुदान यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
- जळगाव जिल्ह्याची अनुदान यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
- यवतमाळ जिल्ह्याची अनुदान यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हे पण वाचा:- या शेतकऱ्यांना पीएम किसन योजनेचा हप्ता मिळणार नाही पहा यादी
आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
वर वर दिलेल्या माहितीमध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून माहिती विचारू शकता आम्ही तुम्हाला जेवढे प्रयत्न होते तेवढे प्रयत्न करून तुमची मदत करू शकतो धन्यवाद
अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा शेती विषयक योजना सरकारी योजना सरकारी नोकरी माहिती तुम्हाला लवकरात लवकर मिळतील व वर दिलेली माहिती जर तुमच्या कामाची असेल तर तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांची मदत होईल