Ayushman Bharat card : आता मिळणार 5 लाखापर्यंत मोफत उपचार पाहिजे फक्त हे कार्ड ? 5 मिनिटात काढा आयुष्यमान भारत कार्ड


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aayushman Bharat card download : आयुष्यमान भारत कार्ड भारत सरकारने गरीब कुटुंबासाठी मोफत उपचार मिळावा म्हणून हे कार्ड बनवले आहे. परंतु अजून या कार्ड बद्दल बऱ्याच लोकांना माहित नाही. हे कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला आता कोठे जाण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे हे कार्ड बनवू शकता. काही वर्षांपूर्वी शहरातील रहिवासी वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय मध्ये जाण्याची गरज पडत होती. व यामध्ये खूप मोठा खर्च लागायचा. यामुळे गरीब आर्थिक वर्गातील व्यक्तींना योग्य ते उपचार मिळत नव्हता. हे सरकारने लक्षात घेत आता पाच लाखापर्यंत मोफत उपचार गरीब कुटुंबांना मिळणार आहे यासाठी त्यांना आयुष्यमान भारत कार्ड हे काढावे लागणार आहे.

हे आयुष्यमान भारत कार्ड काढल्यानंतर कार्ड वापरून उपचारासाठी मदत होणार आहे. हे काढण्यासाठी लोक लांब लांब रांगा लावीत आहे बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पण आता सहजपणे आयुष्यमान कार्ड काढू शकता. तेही तुम्ही तुमच्या मोबाईल डिवाइस मध्ये कार्ड बनवू शकता व मोफत उपचार घेऊ शकता.

तुम्ही सुद्धा आयुष्यमान कार्ड फक्त पाच मिनिटांमध्ये काढू शकता यासाठी तुम्हाला फक्त मोबाईल फोनची गरज पडणार आहे.

चला तर पाहू कसे करायचे आयुष्यमान भारत कार्ड डाउनलोड ( how to download Ayushman Bharat card) :

जर तुम्ही आतापर्यंत ही आयुष्यमान भारत कार्ड काढले नाही तर ते कसे काढायचे जाणून घ्या संपूर्ण माहिती . सरकारने आयुष्यमान कार्ड साठी एक नवीन पोर्टल सुरू केले आहे, चे तुम्हाला आधार कार्ड च्या साह्याने केवायसी वापरून सहजपणे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यास मदत करणार आहे.
सर्वप्रथम तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी ऑफिशियल पोर्टलला तुमच्या फोनमध्ये सर्च करावे लागणार आहे.

ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा :

https://bis.pmjay.gov.in/BIS/selfprintCard

  • यानंतर तुम्ही या लिंक वर क्लिक करा तुमच्या समोर एक मुख्यपुष्ट ओपन होईल.
  • मुख्यपृष्ठ ओपन झाल्यानंतर तुम्हाला तिथे आधार निवडण्याचा पर्याय दिसेल एकदा तुम्ही आधार मिळाल्यानंतर तुम्हाला योजनेचे नाव राज्याचे नाव आणि तुमचा आधार क्रमांक टाकण्याचा पर्याय दिसतील.
  • हे सर्व तुम्ही व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला नोंदणी असलेल्या मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवण्यासाठी ओटीपी पर्याय चा वापर करायचा आहे.
  • यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड सिलिंग असलेल्या नंबर वर ओटीपी प्राप्त होईल होतो ओटीपी नंतरचे ऑप्शन मध्ये भरा.
  • अशी आणखीन थोडी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड डाऊनलोड करण्याचे ऑप्शन दिसेल त्यानंतर तुम्ही ते ऑप्शन वर टच करून तुमच्या कार्ड डाऊनलोड करू शकता.

Leave a Comment

error: Content is protected !!