Aadhar Card Rules: लगेच अपडेट करा तुमचे आधार कार्ड..! नियमात झालेत मोठे बदल


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card Rules: नमस्कार मित्रांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. मोबाईल सिम खरेदी करण्यापासून एखादे सरकारी कामकाज करणारे असो आधार कार्ड आपल्याला प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे. त्यामुळे या आधार कार्ड बाबत लवकरच एक महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे आधार कार्ड धारकांना त्यांचा वापर जन्मतारखेचा पूर्वा म्हणून करता येणार नाही.

आधार कार्ड केवळ हे एक ओळखपत्र म्हणून त्याची ओळख राहील. आधार कार्ड हे जन्म तारखेचा पुरावा म्हणून वापरता येणार नाही. समोर आलेल्या माहितीनुसार बदललेल्या टेक्नॉलॉजीमळे आधार कार्ड बायोमेट्रिक लिंक केलेले ओळखपत्र म्हणून काम करत आहे. आधार कार्ड पॅन कार्ड, पिएफ, बँक आणि इतर अनेक गोष्टींना जोडण्यात आले आहे. यामुळे आधार कार्ड संबंधित अनेक गैरव्यवहार होण्यास देखील सुरुवात झाली आहे.

मुख्य म्हणजे हेच आधार कार्ड जन्मतारखेचा पूर्वा म्हणून वापरण्यात येत आहे. त्यामुळे आधार कार्ड वरील जन्मतारीख हीच गृहीत जन्मतारीख भरली जाते परंतु आधार कार्ड ने प्रसिद्ध केलेल्या नवीन परिपत्रकात असे म्हटले आहे की, आधार कार्ड ला जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करता येणार नाही करता येणार नाही. Aadhar Card Rules

इथून पुढे आधार कार्डचा वापर एखाद्या व्यक्तीची ओळख स्पष्ट करण्यासाठी केला जाईल, परंतु आधार कार्डचा वापर जन्मतारखेचा पुरावा म्हणून करता येणार नाही. UIDAI च्या या नवीन नियमानुसार जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे कागदपत्र पडताळणीसाठी वापरणे गरजेचे आहे. यामध्ये व्यक्तीचे अचूक वय देखील जाणून घेता येईल. याचबरोबर तुम्ही आधार कार्ड ऐवजी एखादी व्यक्तीचे वय जाणून घेण्यासाठी पासवर्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स देखील वापर करू शकता.

यादरम्यान EPFO यासारख्या इतर काही संस्थांनी जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड वापरणे बंद केले आहे. कारण आधार कार्ड सुमारे पॅन कार्डशी जोडले गेले आहे तसेच शाळेतही सरकारी कामकाज करण्यासाठी किंवा शाळेत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र म्हणून मागितले जाते. अशा अनेक कारणामुळे आधार कार्ड विषयीची सुरक्षिता कमी झाली आहे.

हे पण वाचा:- या बाजार समितीत मिळत आहे सोयाबीनला हमीभाव पेक्षा जास्त बाजार भाव, पहा आजचा बाजार भाव

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “Aadhar Card Rules: लगेच अपडेट करा तुमचे आधार कार्ड..! नियमात झालेत मोठे बदल”

Leave a Comment

error: Content is protected !!