Aadhaar Card Update Deadline | आधार कार्ड एक महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. आधार कार्ड हे आता महत्त्वपूर्ण ओळखीचा परवा देखील मानला जातो. आधार कार्ड म्हणजे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हीच बातमी आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची आहे. तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर ही बातमी काळजीपूर्वक वाचा कारण दहा दिवसच शिल्लक राहिलेले आहेत. जर हे काम केले नाही तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. Aadhaar Card Update Deadline
अरे बापरे नागरिकांना लक्ष असू द्या, जून महिन्यात दहा दिवस बँका करणार बंद, काय आहे कारण जाणून घ्या
UIDAI ची मोफत सेवा 14 जून पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. याचा अर्थ तुमच्याकडे आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करण्यासाठी आता फक्त दहा दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे.
शेतकऱ्यांच्या 2000 रुपये तारखेला होणार जमा, लाभार्थी यादी झाली जाहिर
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! त्वरित हे काम करा, लगेच जमा होणार अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई
आधार कार्ड अपडेट का करावे
- आधार हा भारतीय रहिवाशांना जारी केलेला बारा अंकी युनिक ओळख क्रमांक आहे.
- आधार अपडेट ठेवून duplication टाळण्यासाठी फसव्या कारवाया ओळखण्यास मदत होते.
- सरकारी योजना सरकारी सेवा आर्थिक व्यवहार सुरक्षितपणे करण्यासाठी आदर आवश्यक आहे.
आधार अपडेट करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड मतदान कार्ड सरकारने जाहीर केलेले ओळखपत्र मार्कशीट लग्नपत्र राशन कार्ड इत्यादी गोष्टींचा पुरावा धरला जातो.
एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, तुम्ही तुमची बायोमेट्रिक माहिती ऑनलाईन मोफत अपडेट करू शकत नाही ती तुम्हाला आधार केंद्रावर जाऊन अपडेट करावी लागणार आहे.
त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही 14 जून पर्यंत ही मोफत काम करू शकतात त्यानंतर तुम्हाला शुल्क लागू होणार आहे. अपडेट साठी 25 रुपये आणि ऑफलाइन अपडेट साठी पन्नास रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तसेच आधार अपडेट न झाल्यास बँक अकाउंट वरून व्यवहार करण्यासाठी देखील अडचणी येऊ शकतात