Crop Insurance Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो, यावर्षी ऑगस्टमध्ये पडलेल्या मोठ्या खंडामुळे खरीपातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्याकडून संरक्षण करून 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याची अग्रीम रक्कम देण्यात आली होती.
पिक विमा साठी पात्र शेतकऱ्याची लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
विमा कंपन्यांनी काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा वाटप केला होता. तर काही जिल्ह्यातील पावसात खंड पडला असला तरी पिकाचे नुकसान झाले नसल्याचे कारण सांगत 25 टक्के आग्रीम रक्कम देण्यास नाकार दिला होता.
विमा कंपन्यांनी एकूण सात जिल्ह्यांना अग्रीम रक्कम देण्यास असहमती दाखवली होती. तेव्हा हे प्रकरण केंद्रीय समितीकडे गेले असता या पार्श्वभूमीवर केंद्रीय समितीने विमा कंपन्यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे राज्यातील सात जिल्ह्यांचा आग्रीम नाकारत पीक कापणी प्रयोगानंतर पिक विमा देण्याचे सांगितले होते. या आग्रीम पिक विमा नाकारलेल्या सात जिल्ह्यांपैकी ज्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 50 टक्के पेक्षा कमी आली आहे त्या जिल्ह्याचा पिक विमा मिळणार आहे.
9 कोटी शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! 17 व्या हप्त्याचे 4000 रुपये खात्यात जमा? पहा यादीत तुमचे नाव
महाराष्ट्र राज्यात यांना दुष्काळामुळे पिकाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 50% पेक्षा कमीच आहे. ज्या जिल्ह्याची अंतिम पैसेवारी 50 टक्के पेक्षा कमी आहे. त्या जिल्ह्यातील महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित 75 टक्के पीक विम्याचे वाटप विमा कंपनीकडून होते. शेतकऱ्यांना आग्रीम 25% पीक विमा मिळाला तरी आता उर्वरित 75 टक्के पिक विमा कधी मिळणार याबाबत शेतकऱ्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे.
पिक विम्याची उर्वरित 75 टक्के रक्कम म्हणजेच सर्व पिक विमा आता कधी मिळणार तसेच पीक विमा कंपनीची याबाबत काय भूमिका आहे याची सर्व सविस्तर माहिती लगेच जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा व आमच्या साईटचे नोटिफिकेशन बेल ऑन करा. Crop Insurance Update
1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! या तारखेला मिळणार उर्वरित 75 टक्के पिक विमा?”