Rain Alert: हाय अलर्ट! पुढील 5 दिवसात होणार जोरदार अवकाळी पाऊस, पहा हवामान विभागाचा अंदाज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert: नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने राज्यात हाय अलर्ट जारी केले आहे. येत्या पाच दिवसात राज्यात जोरदार अवकाळी पाऊस सोबतच वादळी वारा आणि गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या या माहितीची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी.

वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मानसून पूर्वीचा पाऊस आणि वारे देखील बघायला मिळेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मागील काही दिवसापासून वातावरणामध्ये बदल झाला असून. महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी तुफान वाऱ्यासोबत पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी मुसळधार वादळी वाऱ्यासोबत मेघगर्जना करत पाऊस झाला आहे.

मान्सून पावसासाठी पोषक वातावरण हे सात जून ते अर्जुन दरम्यान निर्माण होणार आहे. असे हवामान खात्याने सांगितले आहे. जूनच्या दरम्यान अरबी समुद्रातील दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये जे काही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. Rain Alert.

पुढील 24 तासात या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीन वाढणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातील कोकण विभाग, दक्षिण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश इथून येणाऱ्या बसवंती वाऱ्यामुळे देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर पाच, सहा आणि सात जूनच्या दरम्यान पाहायला मिळणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!