Beneficiary Status: नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता लवकरच जमा होणार आहे. मात्र त्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तपासावी का? या यादी तुमचे नाव आहे का नाही कसं माहीत करून घ्यायचं, या पद्धतीने तुम्हाला तपासता येईल तुमचे नाव यादीत आहे का नाही ते…
पी एम किसान योजनेची 17व्या हप्त्यासाठी लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
पी एम किसान योजनेमध्ये नाव कपात होण्याची कारण काय?
- लाभार्थ्याची बँकेची चुकीची माहिती.
- चुकीचा बँक अकाउंट नंबर देणे.
- नियमात बसत नसल्यास
- अर्जदाराचे वय 18 वर्षे पेक्षा कमी असल्यास.
- पी एम किसान योजनेची इ केवायसी केलेली नसल्यास. Beneficiary Status
गुड न्यूज! कांदा बाजार भावात मोठी वाढ, पहा कुठे मिळतो विक्रमी भाव?
लाभार्थी यादीत नाव आहे का नाही कसे तपासायचे?
- प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेची अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर लॉग इन करा.
- या ठिकाणी उजव्या बाजूला Farmers Corner हा पर्याय निवडा.
- त्यानंतर Beneficiary Status हा पर्याय निवडा.
- या ठिकाणी आधार क्रमांक, बँक खात्याचा तपशील यापैकी एक पर्याय निवडा, माहिती जमा करा.
- खात्यात रक्कम जमा करण्यात आली की नाही याची माहिती मिळेल.
- किंवा Know your Status हा पर्याय निवडा, रजिस्ट्रेशन नंबर टाकून स्टेटस चेक करा.
- Know your Status हा पर्याय निवडल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर मोबाईल क्रमांक नोंदवा.
- मोबाईल वरील ओटीपी टाका, त्याद्वारे आता तुमच्या रजिस्ट्रेशन क्रमांक माहीत होईल.
- त्यानंतर होम वर जाऊन Know your Status वर क्लिक करा, आणि पुन्हा रजिस्ट्रेशन क्रमांक टाका.
- त्यानंतर उजव्या बाजूला Beneficiary list चा पर्याय निवडा.
- राज्य, जिल्हा, तालुका, गाव हे निवडा त्यानंतर गेट रिपोर्टच्या पर्यावर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर संपूर्ण गावातील Beneficiary List येईल त्या तुमचे नाव शोधा.
1 thought on “तुमचे नाव पीएम किसान योजनेच्या यादीतून गायब झाले असेल तर लगेच करा हे काम…”