Gas Cylinder Price | गेल्या काही वर्षांमध्ये नागरिकांना महागाई च्या मोठ्या जळा सहन करावा लागत आहे. मोदी सरकारने नागरिकांना मोठे मोठे आश्वासन दिले होते की आमचे सरकार आल्यावर महागाई नियंत्रण करणार परंतु मोदी सरकारच्या काळामध्ये महागाई आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या नाराजी दिसून येत आहे.
गॅस सिलेंडर डिझेल पेट्रोल यासारख्या जीवनाशक वस्तूंच्या किमती गगनाला भिडलेला आहे. त्यामुळे सर्वसमान्यांना या गोष्टी परवडणाऱ्या नाही सर्वसामान्यांचे घरातील बजेट पूर्णपणे बिघडलेले आहे. एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत आता 900 रुपयांवर पोहोचलेली आहे.
सहाशे रुपयांना असणारा गॅस कधीकाळी एक हजार रुपयांवरून पोहोचला होता. मात्र पाच वर्षांनी लोकसभेच्या निवडणुका आल्यात आणि एलपीजी गॅस सिलेंडरचे भाव देखील गेल्या सात महिन्यापासून वाढवले गेले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
परंतु लोकसभा निवडणुकीनंतर एलपीजी सिलेंडरचे भाव अजून वाढू शकतात अशी सर्वसामान्यांमधून भीती व्यक्त केली जात आहे. अशातच मात्र ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून स्वयंपाकासाठी वापरत येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरचा वापर फक्त घरगुती वापस तसेच करण्यात यावा तर घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी होऊ शकतात असा दावा केला जात आहे.
नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये एलपीजी गॅस चा वापर करतात कधी हॉटेल स्वयंपाकांसाठी ऑटो रिक्षा एलपीजी गॅस वाहनांसाठी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर उघडपणे वापर होत आहे. की वास्तव व नाकारून चालणार नाही अनेक जण अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करतात तर काहीजण ब्लॅक मध्ये सुद्धा गॅस सिलेंडर विकले जात आहे.
सध्या गॅस च्या किमती जास्त असण्याचे हेच कारण वर्तवण्यात येत आहे. जर गॅसचा वापर घरगुती झाला तर सिलेंडरच्या किमती कमी होऊ शकतात व दर तीनशे रुपयांपर्यंत येऊ शकतात.
1 thought on “सर्वसामान्यांना अच्छे दिन येणार? घरगुती गॅस सिलेंडर फक्त तीनशे रुपयांना मिळणार ?”