Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजार समितीत सोयाबीन तेलाच्या किमतीत थोडीशी घासरान झाली आहे. शेतकऱ्याचे पिवळे सोने म्हणून ओळखले जाणारे सोयाबीनच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशातील बाजारपेठेत सोयाबीनचे दर स्थिर असल्याचे बाजारातील जाणकाराने सांगितले आहे.
आज देशातील सरासरी सोयाबीन ची किंमत 4550 ते 4675 पर्यंत आहे. आंतरराष्ट्रीय बाजार समितीमध्ये सोयाबीनचा सरासरी व्यवहार चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये पर्यंत झाला आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की सध्या बाजाराची स्थिती दरामध्ये मोठी सुधारणा होण्यास अनुकूल नाही. तरीपण आगामी लोकसभा निवडणुका पाहता वंचित भाव वाढण्याची शक्यता आहे.
बाजार भाव तज्ञाच्या मतानुसार शेतकरी बांधवांनी एकदाच आपले सोयाबीन बाजारात विकू नये तर ते टप्प्याटप्प्याने विकावे. प्रभावी सोयाबीनला योग्य बाजारभाव मिळेल. पहा आज सोयाबीनला कुठे किती मिळतोय बाजार भाव?
आजचे सोयाबीन बाजार भाव
- अकोला बाजार समितीत सरासरी 4350 रुपये प्रतिक्विंटल मिळाला आहे.
- अमरावती बाजार समितीमध्ये सरासरी 4250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- बुलढाणा बाजार समितीमध्ये सरासरी 4450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- यवतमाळ बाजार समितीत 4550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- वाशिम बाजार समिती 4250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- छत्रपती संभाजी नगर बाजार समिती 4350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- बीड बाजार समितीत 4460 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- जालना बाजार समिती 4300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
- धाराशिव बाजार समिती 4425 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
- लातूर बाजार समिती 4450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- नांदेड बाजार समितीत 4315 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
- हिंगोली बाजार समितीत 4270 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
- परभणी बाजार समितीत 4200 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
शिधापत्रिका धारकांसाठी आनंदाची बातमी..! मोफत रेशनसोबतच तुम्हाला या 9 गोष्टी मिळतील फक्त 100 रुपयांमध्ये, पहा संपूर्ण माहिती
Soyabean Rate Today
- नागपूर बाजार समितीत सरासरी 4350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- वर्धा बाजार समितीत 4300 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- भंडारा बाजार समितीत 4350 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे
- गोंदिया बाजार समिती 4400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- चंद्रपूर बाजार समितीत 4500 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- गडचिरोली बाजार समिती 4200 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- पुणे बाजार समितीत 4400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- सातारा बाजार समिती 4250 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- सांगली बाजार समिती 4550 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
- सोलापूर बाजार समिती 4350 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
- कोल्हापूर बाजार समितीत 4400 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे.
वरील सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार भाव आहेत. तरी सर्व शेतकरी मित्रांनी सोयाबीनच्या भावाची स्वतः खात्री करूनच विक्रीसाठी न्यावे.
हे पण वाचा:- तिखट बनवताय तर तुमच्यासाठी गुड न्यूज..! लाल मिरचीचे दर झाले स्वस्त…
1 thought on “सोयाबीनच्या दरामध्ये मोठा बदल, पहा आजचे सोयाबीन बाजार भाव”