सर्वात महत्त्वाची बातमी ! शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार पर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News | शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यसभेचे भरामध्ये लोकसभेचे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारने मोठे निर्णय घेतलेले आहेत. शेतकऱ्यांचे एक लाख 7 हजार रुपये पर्यंत शेती करण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. Agriculture News

तसेच बीड जिल्ह्यामधील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प जनसंपर्ताचा शुभारंभ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ही घोषणा करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांच हस्ते बीड जिल्ह्यातील 22 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किसन क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम जमा करण्यात आली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ राहणार आहे असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हे पण वाचा | महत्त्वाची माहिती व दिवसभरातील बातम्या आणि सरकारी निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांना 45 हजार कोटींची मदत 45 thousand crores help to farmers

राज्यातील सरकार सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टी गारपीट अशा नैसर्गिक संकटांना तोंड देत शेती करावी लागते. या संकटापासून सरकारने भरभरून मदत केली आहे.

आपण शेतकऱ्यांना केंद्रबिन म्हणून सर्व योजनेचे नियोजन करत आहोत. शेतकऱ्यांना गेल्या दीड वर्षांमध्ये 45 हजार कोटींची मदत राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. सिंचनाचे 120 प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेतीमाती आणि शेतकरी यांच्याशी आपलं नाळ जोडलेलं आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आहे

तसेच या कार्यक्रमात उपस्थित राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व बीड जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!