SOLAR PANEL FOR HOME | भारत देशातील लाखो लोकांच्या घरावर बसवता येणार सोलर पॅनल , प्रधानमंत्री सर्वोदय योजना. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठान सोहळ्यानंतर, पंतप्रधान मोदींनी नागरिकांना संबंधित करताना यामध्ये त्यांनी देशातील लाखो घरांना सौर ऊर्जेची भेट देणार अशी घोषणा केली.
भारत देश हा आत्मनिर्भर होण्यासाठी व विजेची टंचाई दूर करण्यासाठी कोट्यावधी घरांवर रूट टॉप सोलर बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन योजना राबवली आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री सर्वोदय योजना असे ठेवण्यात आले आहे. या योजनेचे आणेक फायदे आहेत आम्ही तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत त्याकरिता हा लेख पूर्ण वाचवा.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत देशामध्ये एक कोटी रूप स्टॉप सोलर बसविण्यात येणार आहे. ज्या कारणाने आता घरामध्ये वापरण्यात येणारी वीज ही रूप स्टॉप सोलर पॅनल द्वारे तयार होणार आहे. ज्या कारणाने घरामध्ये आता वीज टंचाई राहणार नाही. यामुळे विज बिल कमी भरावा लागणार आहे .
रूप टॉप सोलर काय असणार आहे (What will form top solar be)
रूप टॉप सोलार मध्ये घराचे छतावर सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे. यामध्ये प्लेट्स असणार आहेत त्याद्वारे सूर्यप्रकाश ऊर्जा शोषण घेतात व त्याची विजेमध्ये रूपांतर करतात. यामुळे आता घरामध्ये आपण वेगळी विज वापरण्यात येणार आहे.
सूर्योदय सोलार योजना कधीपासून होणार सुरू
या योजनेची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे. परंतु ही योजना कधीपासून सुरू होणार याची अध्याप्ती माहिती समोर आली नाही. पण लवकरच यासाठी ऑनलाईन प्रणाली द्वारे फॉर्म सुरु करण्यात येणार आहेत.