Ration Card Update: नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज आहे. मोफत राशन कार्ड मिळवणाऱ्या सर्व राशन कार्ड धारकांसाठी एक मोठी बातमी आहे. राशन कार्ड धारकांसाठी नवा नियम लागू झाला असून त्याचा परिणाम सर्व शिधा धारकावर होणार आहे. या नव्या नियमाने लोकांना खूप फायदा होणार आहे.
आता केंद्र सरकारने एक नवीन नियम लागू केला आहे. या नियमानुसार सर्व शिधापत्रिकाधारकांना रेशनासोबतच पैशाचा देखील लाभ मिळणार आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया किती होणार फायदा? कोणाला होणार? याची सविस्तर माहिती.
शिधापत्रिके विभागाने थंडीचा हंगामा लक्षात घेता शिधापत्रिकाधारकांना बाजरी देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्याच्या थेट उद्देश हा आहे की थंडीच्या मोसमात बाजरी अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे उष्णता निर्माण होते हे लक्षात घेऊन सरकारने शिधापत्रिकाधारकांना गारठ्याच्या दिवसात बाजरी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. एक जानेवारीपासून सर्व शिधापत्रिकाधारकांना बाजरी वाटप करण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.
हे पण वाचा:-1 जानेवारीपासून Gpay,Paytm आणि Phonepe बंद होणार..! जाणून घ्या तुमचं बंद अकाऊंट होणार की नाही?
Ration card update new year
आम्हाला काही सूत्राद्वारे अशी माहित प्राप्त झाली आहे की ‘APL’राशन कार्डधारकांना धान्याऐवजी आता 1500 मिळणार आहे. पण आता तुम्हाला राशन मध्ये गहू देणे बंद केले जाणार आहे. यानंतर ‘BPL’ राशन कार्ड धारकांना 2500 रुपये दिले जाणार आहेत. ‘AAY ‘राशन कार्ड धारकांना 3000 हजार रुपये दिले जाणार आहेत यामध्ये राशन कार्ड धारकाचे गहू बंद केले जाणार आहे.
सर्वप्रथम त्या लोकांसाठी जे लोक सध्या फ्री मध्ये राशन घेत आहेत. जर तुम्ही पण घेत असतात फ्री मध्ये राशन तरी खबर ठरणार तुमच्यासाठी खास. केंद्र सरकारने राशन कार्ड मध्ये काही नवीन नियम लागू केले आहेत. नवीन वर्ष 2024 मध्ये तर तुम्ही फ्री राशन चा फायदा घेणार असाल तर तुम्हाला 31 डिसेंबर आधी तुमच्या राशन कार्ड ला अपडेट करून घ्यावे लागणार आहे. जर तुम्हाला 24 मध्ये फ्री राशन पाहिजे असेल तर केंद्र सरकार त्या आदेशानुसार देशांमध्ये सर्वत्र फ्री मध्ये राशन दिले जात आहे .
हे पण वाचा :- नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या तारखेला होणार जमा, पहा सविस्तर माहिती
अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा