SBI mudra loan scheme : मित्रांनो नवीन वर्ष येत आहे नवीन वर्षामध्ये तुमचे व्यवसाय करायचे प्लॅन असेल परंतु ,तुमच्याकडे भांडवल नाही, तर SBI बँक देणार आहे कर्ज. नवीन वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया ने मुद्रा लोन योजनेअंतर्गत सर्वात जास्त रक्कम ची घोषणा केली आहे.
या योजनेसाठी जे ग्राहक अर्ज करणार आहेत, त्या ग्राहकांना तातडीने कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. तुम्हालाही या योजनेअंतर्गत कर्ज घ्यायचे असेल तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.
मित्रांनो एसबीआय बँक देणार आहे व्यवसाय करण्यासाठी कर्ज, एसबीआय ने मुद्रा लोन या योजने ची सुरुवात युवा पिढीला व्यवसायासाठी कर्ज देणे व रोजगार निर्माण करणे या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे युवा उद्योजक निर्माण करणे व त्यांना पाठबळ देणे होय.
या कर्जाच्या माध्यमातून कोण-कोणते व्यवसाय करू शकणार आहात :
या कर्ज योजनेच्या माध्यमातून तुम्ही , व्यापार ,व्यवसाय ,कृषी, गृह उद्योग ,हॉटेल उद्योग ,वित्तीय संस्था ,आरोग्य सेवा, शैक्षणिक संस्था ,प्रथमिक संस्था उद्योग ,आणि सेवा संस्था ,महिला बचत गट उद्योग ,कृषी उद्योग ,इत्यादी अनेक प्रकारचे उद्योग तुम्ही या योजनेच्या माध्यमातून करू शकणार आहात.SBI mudra loan scheme
या योजनेला अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- ज्या व्यक्तीला कर्ज घ्यायचे आहे ,त्या व्यक्तीचे खाते भारतीय स्टेट बँक (SBI)मध्ये असणे आवश्यक आहे.
- तुम्ही हे कर्ज घेऊन कोणता व्यवसाय सुरू करणार आहात त्या व्यवसायाचा पुरावा किंवा त्या व्यवसायाचा उद्यम आधार असणे आवश्यक आहे.
- बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे.
- इतर काही डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत.
एसबीआय (SBI ) मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?
तुम्ही या योजनेसाठी दोन प्रकारे अर्ज करू शकणार आहात .ऑफलाइन किंवा ऑनलाईन,तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचे असेल तर तुमच्या जवळच्या एसबीआय (SBI )शाखेमध्ये जाऊन तुम्ही या योजनेला अर्ज करू शकता. तुम्हाला जर ऑनलाईन प्रकारे अर्ज करायचा असेल तर तुम्ही एसबीआय (SBI )चे अधिकृत साइटवर जाऊन या योजनेला अर्ज करू शकणार आहात.
या योजनेअंतर्गत तुम्हाला किती मिळणार रक्कम ?
या योजनेअंतर्गत तुम्हाला जास्तीत -जास्त 10 लाख रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.
हे पण वाचा :-1 जानेवारीपासून Gpay,Paytm आणि Phonepe बंद होणार..! जाणून घ्या तुमचं बंद अकाऊंट होणार की नाही?
सकरात्मक बातमी
सकारात्मक बातमी