Success Story : दुष्काळी भागात पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर ती शेती अधिक शाश्वत आणि व्यवसायिक पातळीवर करणे शक्य आहे. तसेच सध्याच्या डिजिटल युगामध्ये हातभर लागला तरी हीच शेती अधिक सुखर होते. हेच अशा एका शेतकऱ्याने करून दाखवले आहे. ( Success Story )बीड जिल्ह्यामधील बंडू व राजेंद्र जाधव या शिक्षक असलेल्या दोन तरुणांनी शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. या दोन भावंडांनी सिताफळाची लागवड करते तेलंगणातील बाजारपेठेपर्यंत पाठवत चांगला नफा मिळवलेला आहे.
मराठवाड्याचे नाव घेतले की डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते ती म्हणजे दुष्काळी भाग आणि टँकरने पाणीपुरवठा होणारा परिसर अशीच काहीशी ओळख मराठवाड्याची पडलेली आहे. मात्र यास मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यामधील बी.एससी बी.एड, एम.ए. बी. एड शिक्षण घेतलेल्या बंडू व रवींद्र जाधव या दोन भावंडांनी पारंपारिक शेतीला मीठ माती देत आधुनिक पद्धतीने सिताफळाची शेती करण्याचे निर्धार केलेला आहे. यासाठी त्यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत वर्ष 2018 मध्ये सोलापूर येथे क्षेत्रफळाचे 600 रुपये उपलब्ध केली.
हिरो पे या दोन भावांनी दीड एकरात चांगली मशागत करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून लावली यासाठी त्यांनी सहा बाय 12 फूट अंतर निश्चित केले दीड एकरात सीताफळ बागेसाठी त्यांनी औषधे फवारणी मजुरी असा दीड लाख रुपये खर्च आला.
या सक्सेसफुल मांडणी याच मी तिच्या जोरावर आज बंडू व राजेंद्र जाधव या शिक्षक असलेल्या शेतकऱ्यांची बाग चांगलीच बहारात आली आहे. यांना त्यांनी फळे धरल्यामुळे बागेत मोठ्या प्रमाणामध्ये सीताफळ लगडली आहे. सीताफळाची मागणी वाढली असून, तेलंगणामध्ये हे बंधू आपले सीताफळे विक्रीसाठी पाठवत आहेत. यातून साधारण साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळेल. अशी अपेक्षा दोघा भावांना आहे. असे त्यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्याचे आव्हान
फळबाग शेती करताना सिताफळी सोबतच या दोन भावाने दोन एकरात जांभूळ, तर दीड एकरात पेरू तर एका एकराची शेवंती लागवड केली आहे. यातून आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळाला असल्याने आता आधुनिक शेतीकडे आम्ही लक्ष देत आहोत. यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य मेहनत करत आहेत. असे जाधव यांनी सांगितले तरुणांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करत शेतीकडे वळले पाहिजे, कशावर या शिक्षक जाधव बांधवांनी तरुणांना केले आहे.