compensation for damages : यवतमाळ जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची घोषणा राज्य शासनाने केली प्रत्यक्षात दिवाळी झाली तर मग तिचे रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी सुरू आहे. यात नऊ नंबरच्या आदेशामध्ये शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलेले आहे.
नवा आयुष्यात नुकसान भरपाईचे क्षेत्र वाढवण्यात आले मात्र हेक्टरीक्षेत्र घटविण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पडणारी मदतीची रक्कम नमोमात्रच असणार आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधी शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यानंतर राज्य शासनाने मदतीची आश्वासन अधिवेशनात दिले होते.
गतवर्षी राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक तरी तेरा हजार सहाशे रुपयांची मदत दिली होती तीन हेक्टरीपर्यंत नुकसानीची मदत निकष होते. यावर्षी मदतीचे निकष बदलून हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयाची मदत दोन हेक्टर पर्यंत ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांमध्ये रोष असल्याने राज्य शासनाने 9 नोव्हेंबरला मदतीचा निकेश बदलण्यासाठी आदेश काढले. या तीन हेक्टर पर्यंत मर्यादा वाढवण्यात आली मात्र हेक्टरी मदतीची निकष जसेच्या तसे ठेवले. गतीवर्षाच्या तुलनेत एका हेक्टर च्या मदतीला पाच हजार रुपयांची तपवत आहे.
खर्च वाढला अन मदत घडली
शेतीसाठी लागणारा खर्च दिवसेंदिवस वाढत असताना अतिवृष्टी आणि पावसाचा खंड यामुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना जादा मदत मिळणे अपेक्षित होते. त्या दृष्टीने सरकारने तोंडी आश्वासन दिल्याने नुकसानग्रस्तांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु प्रत्यक्षात नऊ नोव्हेंबरच्या आदेशात त्याच्या व्यतिरिक घडले आहे यावर धोरणात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.