Crop insurance : राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे 25% अग्री पिक विमा जाहीर करण्यात आलेला आहे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. जिल्ह्यामध्ये सात लाख 70 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीक विम्याची अग्रीम रक्कम दिली जाणार आहे सात लाख शेतकऱ्यांना 241 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांना 11 तालुक्यातील दिवाळी पूर्वी त्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्यात येणार आहे कोणत्या जिल्ह्यातील अकरा तालुक्यामध्ये ही रक्कम दिवाळी वरून वितरण करणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो बीड जिल्ह्यामधील अकरा तालुक्यात सात लाख हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यावरती 25% अग्रीम रक्कम दिली जाणार आहे त्यासाठी राज्य शासनाद्वारे 241 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा नदी उद्यापासून शेतकऱ्यांचे बँक खात्यावरती जमा करण्यात सुरुवात होणार आहे.
बीड जिल्ह्यामध्ये सात लाख 70 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पिक विमा रक्कम मिळणे आहे भारतीय पीक विमा कंपन्याकडून 241 कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांना वर्ग करण्यात आलेली आहे राज्याची कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही गोड बातमी दिली आहे.
बीड जिल्हात मध्य सुरुवातीच्या व मध्य खरीप हंगामामध्ये पावसाचा दीर्घकाळ खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांचे विशेष करून सोयाबीन उत्पादकाचे नुकसान झालेले आहे. पंचनामे करून जिल्हा प्रशांत विमा कंपन्याकडून 25 टक्के अग्रीम पिक विमा देण्याचा अधिसूचना काढण्याची सूचना कृषिमंत्री तथा पालकमंत्री यांनी केली होती.
त्यानुसार आदेश सूचना करण्यात आले व त्या पिक विमा कंपन्या सरसकट विमा देण्यास हरकत यादी विभागीय आयुक्त नंतर राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे सरसकट विमा देण्यास हरकतीचे अपील दाखल करण्यात आले होते सदरील दोन्हीही अपील संबंधित यंत्रणांनी लावलेले होते दरम्यान धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विमा कंपन्यांचे राज्यव्यक्ती बैठक घेऊन त्यांच्याही बीड जिल्ह्यात सरसकट आग्रीम पिक विमा देण्याबाबत भूमिका घेतली होती.
शेवटी भारती पिक विमा कंपनीने आपले आक्षेप मागितले असून जिल्ह्यातील सात लाख 70 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 25% अग्री पिक विमा वितरण करण्यात येणार आहेत यासाठी विमा कंपनीने 221 कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई रक्कम निश्चित केली आहे दिवाळीपूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगरी मिळाला नाही तर आपणही दिवाळी साजरी करणार नाही अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी यादी घेतली होती अखेर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याने जिल्हाध्यक्ष शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शेतकरी बँक खात्यावरती शुक्रवारीपासून अग्रीम रक्कम जमा होण्यास सुरुवात केली जाणार आहे.