सिबिल स्कोर बाबत RBI घेतला मोठा निर्णय पहा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CIBLI SCORE : रिझर्व बॅंके अंतर्गत सिबिल स्कोर संबंधित एक मोठी अपडेट देण्यात आली आहे. या अंतर्गत अनेक नियम करण्यात आलेले आहेत क्रिकेट स्कोर बाबत अनेक तक्रारी आलेल्या होत्या त्यानंतर बँकेने नियम अधिक कडक केलेले आहेत.या अंतर्गत क्रेडिट बिरोमध्ये डेटा दुरुस्ती न केल्याचे कारण देखील द्यावा लागणार आहे. आणि क्रेडिट बिरोच्या वेबसाईटवर टाकायची संख्या देखील नमूद करण्यात आवश्यक आहे याशिवाय रिझर्व बँकेने अनेक नियम केलेले आहेत नवीन नियम 26 एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे.

एप्रिल मध्येच आरबीआय ने असे अनेक नियम लागू करण्यात इशारा दिलेला होता जेव्हा जेव्हा एखाद्या ग्राहक कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा त्याचा सिबिल स्कोर तपासतात. या अंतर्गत रिझर्व बँकेने एकूण पाच नियम तयार केलेले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.

सिबिल चेक केल्याची माहिती द्यावा लागणार (Information about CIBIL check has to be given)

रिझर्व बँकेने सर्व क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने सांगितले की जेव्हा कोणती बँक किंवा NBFC कोणतीही ग्राहकाचा क्रेडिट रिपोर्ट तपासतील तेव्हा त्यांची माहिती ग्राहकांना द्यावी लागेल ही माहिती एसेमेस किंवा ईमेलद्वारे पाठवता येऊ शकते एडिट स्कोर बद्दल अनेक टाकावे समोर आल्या होत्या त्यानंतर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतलेला आहे.

रिक्वेस्ट रिजेक्ट करण्याचं कारण( Reason for rejection of request )

रिझर्व बँकेचा नियमानुसार कोणत्याही ग्राहकाची कोणती रिक्वेस्ट केली याचे कारण त्यांना सांगावं लागणार आहे कोणत्याही कारणामुळे रिक्वेस्ट रिजेक्ट केली आहे हे समजलं ग्राहकाला सोपं होईल रिक्वेस्ट रिझल्ट केल्यास कारणाची युती तयार करून ती सर्व क्रिकेट इन्स्टिट्यूशनसना पाठवणं आवश्यक आहे.

वर्षात एकदा फुल क्रेडिट रिपोर्ट द्यावा ( A full credit report should be provided once a year )

रिझर्व बँकेच्या नियमानुसार क्रेडिट कंपन्याना वर्षात एकदा मोफत संपूर्ण किड्स स्कोर रिपोर्ट द्यावा लागणार. यासाठी क्रेडिट कंपन्यांना आपला व्यवसाय क्लिक डिस्प्ले करावे लागेल जेणेकरून ग्राहकांना सहजरित्या संपूर्ण क्रेडिट रिपोर्ट मोफत तपासता येईल यामुळे वर्षात एकदा ग्राहकांना आपला सिबिल स्कोर आणि संपूर्ण क्रेडिट हिस्टरी ची माहिती मिळेल.

डिफॉल्ट रिपोर्ट करण्यापूर्वी सांगावं लागणार आहे ( Before reporting default, it has to be said )

रिझर्व बँकेच्या नियमानुसार कोणताही ग्राहक डिपॉल्ट होणार असेल तर डिफॉल्टचा रिपोर्ट करण्यापूर्वी ग्राहकांना त्याची माहिती देणे आवश्यक आहे लोन देणाऱ्या संस्थांना एसएमएस किंवा मेल पाठवून सर्व माहिती द्यावी लागेल याशिवाय बँका लोन देणाऱ्या संस्थांमध्ये नोडल ऑफिसर असावेत. नोडल ऑफिसर क्रेडिट स्कोर बाबतच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करतील.

30 दिवसांमध्ये समस्यांचा निराकरण पध्दती ( Resolved issues within 30 days )

जर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीतील दुसऱ्या तुमचं तक्रारीचा निराकरण करत नसेल तर त्यांना दररोज शंभर रुपये प्रमाणे दंड द्यावा लागेल समस्येचा निकाल करण्यासाठी जितका उशीर तितका अधिक दंड आकारला जाईल लोन देणाऱ्या संस्थांना 21 आणि क्रिकेट बिरो नऊ दिवसांची वेळ दिली जाईल 21 दिवसांमध्ये बँकेने कारण सांगितल्यास बँकेला दंड द्यावा लागेल तर बँकेच्या नऊ दिवसांनी तक्रार सोडवल्याने गेल्यास क्रेडिट बिरोला दंड भरावा लागेल.

Leave a Comment