IND Written Number : मित्रांनो कधी कधी तुम्हाला असा विचार पडला असेल की वाहनांच्या नंबर प्लेटवर IND असे नाव का लिहितात. या मागचे कारण काय ते जाणून घ्या.
मित्रांनो कार असो किंवा दुचाकी कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्याचे नोंदणी करणे आवश्यक असते हे आपल्याला माहित आहे. वाहन नोंदणी केल्यानंतर आपल्याला नंबर प्लेट दिली जाते त्यावर कोड आणि नंबर लिहिलेला असतो. भारतामध्ये प्रत्येक वाहनाची नोंदणी मोटर वाहन कायदा 1989 अंतर्गत केली जाते काही वाहनाच्या नंबरवर प्लेटवर IND हे नाव लिहिलेले असते हे तुम्ही पाहिलं असेल पण याच्या मागचं कारण तुम्हाला माहित आहे. का याचा अर्थ नेमका काय होतो. सविस्तर जाणून घ्या.
वाहनांच्या नंबर प्लेटवर IND का लिहिलेले असते ?
काही वाणांमध्ये विशिष्ट प्रकारची उंचावलेली नंबर प्लेट असते ज्यावर होलोग्रमसह IND हे लिहिलेले असते. IND हे भारत शब्दात संक्षिप्त रूप आहे. IND हा शब्द उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट्सचा वैशिष्ट्यांचा सुचीचा भाग आहे. हा शब्द केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मध्ये 2005 च्या दुरुस्तीचा भाग म्हणून सादर करण्यात आला होता.हा IND आरटीओ च्या उच्च सुरक्षा क्रमांक नोंदणीकृत नंबर प्लेटवर आढळतो विक्रेत्याने आणि प्रक्रिया किंवा कायद्यानुसार घेतले असल्यास नंबर प्लेटवर क्रोमियम प्लेटेड होलोग्रम देखील चिटकवलेला असतो. जो काढला जाऊ शकत नाही अशा प्रकारचे नंबर प्लेट विशेष स्थितीत सरकारद्वारे जाहीर केली जाते.
नंबर प्लेट चा नेमका अर्थ काय ?
या नंबर प्लेटचा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हटले जाते ही नंबर प्लेट बनवायचे कारण म्हणजे या नंबर प्लेट मध्ये काही सुरक्षा वशिष्ठ्ये आहेत. यामध्ये छेडछाड प्रूप आणि स्नॅप लॉक सिस्टीम जी काढता येणार नाही, रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्याकडून स्नॅप लॉक हे अनुक्रमण करणे जवळजवळ अशक्य आहे. या नंबर प्लेटच्या वाहन मालकाच्या दहशतवाद्याकडून वाचवण्यासाठी किंवा गैरवापर पासून संरक्षण मिळते त्यामुळे ही नंबर प्लेटचा उच्च सुरक्षा म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असे म्हणतात.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या किंवा स्क्रीनवर दिलेल्या पर्यायाला वापरून तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करू शकता व ही पोस्ट तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना बी या गोष्टीची माहिती होईल.