Gold Rate Today : एकीकडे पितृपक्ष सुरू होताच सोन्याच्या आणि चांदीच्या भावात घसरण होत आहे. सध्या सोनी 58 हजार दोनशे रुपये प्रति तोळा असून चांदी 72 हजार कोटी किलो वर आहे.
गेले आपल्यापासून सोन्याचा भाव मध्ये घसरल होत असून दोन दिवसांपासून सोने आठशे रुपये प्रतीक डोळ्याने कमी झालेले आहेत तसेच पाच दिवसात चांदीचे भाव एक हजार पाचशे रुपये कमी झालेले आहेत महिन्याभराच्या तुलनेत डॉलरचे दर 83.18 रुपये झाले आहेत तरीही सोने घसरण्यामागे सट्टा बाजार हे महत्त्वाचे कारण सांगितले जात आहेत.
दिवाळीनंतर पुन्हा सोन्याची तेजी वाढणार
दिवाळीपर्यंत सोने आणखी घसरत जाईल सध्या आयत शुल्क कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही डॉलरच्या दर वाढत आहे त्यामुळे दिवाळीनंतर पुन्हा तेजी येण्याची शक्यता आहे.
सोन्याचे दर प्रति तोळा
मार्च 59,500
एप्रिल 60,000
मे. 60,200
जुन 58,100
जुलै 59,500
ऑगस्ट 59,400
30 सप्टेंबर 57,200