Ideas For Starting A Business : मित्रांनो तुमच्याकडे व्यवसाय करण्यासाठी जास्त पैसे नसतील तर काळजी करू नका कारण तुम्ही सहज कमी पैशांमध्ये चांगली कामे करू शकता असा एक व्यवसाय करण्याची कल्पना आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. या व्यवसायाद्वारे तुम्ही महिन्याला 40 ते 50 हजार रुपये महिना कमवू शकतात. तर जाणून घेऊ या सविस्तर माहिती
Business idea
असे म्हटले जाते की पाणी असेल तर सर्व काही असते. किंवा घरी जाताना उद्यानात किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना ज्यावेळी तुम्हाला तहान लागते त्यावेळी तुमची तहान पाणीच भागवते. त्याशिवाय दुसरे कोणतेही पीए त्याची जागा घेऊ शकत नाही म्हणजे तो वर्षभर चालणारा व्यवसाय आहे याच पाण्यामुळे तुम्हाला चांगली कमाई करता येईल परंतु हा व्यवसाय कसा सुरु करायचा व हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ? तर तुम्हाला या व्यवसाय करण्यासाठी वॉटर प्लांट लावा लागणार आहे.
कमी गुंतवणुकीत जास्त नफा
हा व्यवसाय सुरू करून कमी गुंतवणूक करून मोठा नफा कमवता येतो. बाजारात पाण्याची बॉटल 20 ते 40 रुपयांना मिळते तर त्याची किंमत खूपच जास्त आहे. तुम्हाला जर हा व्यवसाय कमी पैशात उत्कृष्ट नफा मिळून देऊ शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे जागा असावी लागेल.
हे पण वाचा: शेतकऱ्यांना मिळणार ट्रॉली खरेदीसाठी 50 टक्के अनुदान
पाच लाख रुपये पासून सुरु करता येईल हा व्यवसाय
हा व्यवसायाच्या गुंतवणुकीबद्दल सांगायचे झाले तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी पाच लाख रुपयांचे गुंतवणूक करावी लागणार आहे. तुमचे घर किंवा इतर कोणत्याही जागेमध्ये तुम्ही हा बिजनेस करू शकता ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा मिनरल वॉटर प्लांट लावू शकता. यासाठी तुम्हाला मिनरल वाटर मशीन लागणार आहे. ज्याची किंमत एक लाख रुपये पर्यंत आहे.
या मशीनद्वारे स्वच्छ करण्यात आलेले पाणी तुम्ही आरो पाण्यात रूपांतर करून तुमच्या खर्चावर अवलंबून आहे की तुम्हाला पाणी बाटल्यातून पाणीपुरवठा करायचा आहे. की जार माध्यमातून हे तुमच्यावर अवलंबून असणार आहे.
एका दिवसात सुमारे दहा हजार लिटर पाणी शुद्ध केले जाते. हे पाणी पिणे योग्य राहणार आहे व स्वतःच्या ब्रँड मधून अर्धा लिटर एक लिटर आणि दोन लिटर पाणी बाटल्यात पुरवता येईल तुम्हाला ऑर्डर वितरित करण्यासाठी वाहतुकीची मदत घ्यावी लागणार आहे. किंवा तुम्ही एक छोटा टेम्पो खरेदी करून किंवा स्वतःचे करू शकता तुम्हाला स्वतः मधून पाणी पुरवठा करायचा असेल तर तुम्हाला स्थानिक प्राधिकरणासाठी परवाना घ्यावा लागेल.
कमाई किती होईल
तुम्ही तुमच्या प्लांटमध्ये तयार केलेले पाण्याच्या बाटल्या यांची ऑफलाईन किंवा ऑनलाईन -विक्री करू शकता. जर या किमतीचा विचार केला तर एक लिटर पाण्याचे बॉटल बाजारामध्ये वीस रुपयांना विकली जाते. अनेक कंपन्या या बाटल्याला चाळीस रुपयांना विकत आहेत. घरी किंवा कार्यालयात पाण्याच्या बाटलीला 50 रुपये सहज मिळतात प्रत्येक महिन्याला तुम्हाला कमीत कमी 50 हजार रुपये एवढी रक्कम कमवता येईल. त्याचा वापर वाढला तर महिन्याला 1 लाख रुपयापर्यंत कमाई जाऊ शकते.