Gold Price Today : गणेश उत्सवाच्या तोंडावर सोने स्वस्त झालेली आहे लवकरच आता लग्नाचा हंगाम सुरू होणार आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक जण सोन्याचे दागिने खरेदी करतात. आपल्याकडे भारतीय महिलांना सोने-चांदी जास्त प्रिय आहेत लग्नात कुटुंबी येथील सदस्य आपल्या मुलींना नवीन डिझाईन केलेले दागिने देत असतात अशा परिस्थितीत तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास आनंदाची बातमी आहे.
आजच सोमवारी 18 सप्टेंबर पुन्हा एकदा सोन्याचा दारात बदल दिसून आला आहे. आज भुनेश्वर मध्ये गेल्या 24 तासात सोन्याच्या दारात 220 रुपयांनी वाढ झाली आहे 24 कॅरेट दहा ग्रॅम सोन्याची किंमत 59 हजार 670 रुपये इतकी आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत किंमत चोपन हजार सातशे रुपये आहे तर 18 सप्टेंबर 2023 रोजी भारताचे 20 कॅरेट दहा ग्राम सोन्याची किंमत 59 हजार वीस रुपये आहे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 54 हजार 60 रुपये आहे.
भारतामधील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दरामध्ये बदल दिसून आलेला आहे सर्वात प्रथम जर आपण राजधानी दिल्ली बद्दल विचार केला तर आज 22 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 54850 रुपये आहे राजधानी 24 कॅरेट सोन्याचा दर 59 हजार 820 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
मुंबईतील सोन्याची किंमत
22 कॅरेट सोनी प्रति दहा ग्रॅम – 54700
24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम – 59,670
चेन्नई सोन्याची किंमत
22 कॅरेट सोने प्रति दहा ग्रॅम 55,000
24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम – 58,620