SBI Home Loan : सणासुदीच्या दिवसावर एसबीआय बँकेने ग्राहकांना मोठी ऑफर आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ने गृह कर्जाच्या व्याजारात मोठे बदल केले आहेत बँकेने 15 सप्टेंबर 2023 पासून मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेडीज रेट (MCALR) चे नवीन दर कमी केले आहेत बँकेच्या सांगण्यानुसार बेंच मार्ग प्राईम लीडिंग रेट 14.85% वरून 14.95% करण्यात आलेले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वेबसाईट नुसार MCALR आधारित दर आता आठ टक्के ते 8.%75% दरम्यान आहे रातोरात MCALR रेट 8% आहे तर एक महिना आणि तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हा दर 8.15% टक्के आहे. सर्वाधिक ग्राहकांशी संबंधित एक वर्षाचा MCALR आता 8.55% झाला आहे. दोन वर्ष आणि तीन वर्षाच्या कालावधीमध्ये MCALR अनुक्रमे 8.65 टक्के आणि 8.75 टक्के आहेत.
SBI/EBLR/RLLR
एसबीआयच्या म्हणण्यानुसार 15 फेब्रुवारी 2023 पासून sbi एक्स्टर्णल बेंच मार्क लीडिंग रेट 9.15% +CRP+BSP आणि MCALR 8.75%+ CRP वर अप्रवर्तित राहील.
Sbi बेस रेट
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा बेस्ट रेट 15 जून 2023 पासून 10.% पासून लागू झालेला आहे.
SBI BPLR
बेंच मार्क प्राईस लेडीज रेट 15 सप्टेंबर 2023 पासून 4.95% म्हणून लागू करण्यात आलेला आहे.
सणसणीच्या काळात एसबीआय कडून होम लोन
सध्याच्या सरस्वतीच्या काळात स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावर 65 बेसिस पॉईंट्स पर्यंत सूट देण्याची विशेष मोहीम हाती घेतलेली आहे ही सवलत नियमित गृह कर्ज येणार आहे बिगर पगारी आणि परवडणाऱ्या घरांवर लागू असणार आहे गृह कर्जावरील सवलतीच्या अंतिम तारीख 31 डिसेंबर २०२३ निश्चित करण्यात आलेली आहे याआधी कोणतेही ग्राहक देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकतात.
प्रोसेसिंग फी माफ करण्यात आलेली आहे.
एसबीआय होम लोन वेबसाईट नुसार सर्व होम लोन आणि टॉक ॲप व्हर्जन साठी कार्ड रेटमध्ये प्रोसेसिंग फ ी 50 टक्के सूट आहे त्याचबरोबर अधिग्रहण विक्री आणि हस्तांतरित करण्यासाठी तयार केलेल्या घरांसाठी शंभर टक्के फुलसिंग डिस्काउंट असणार आहे याशिवाय नियमित ग्रह कर्ज प्रक्रिया शुल्का वरील सवलतीचा लाभ दिला जात आहे व मात्र इन्स्टा होम स्टॉप रिव्हर्स मार्जिन आणि इ एम डी प्रोसेसिंग चार्जेस माफीसाठी पात्र नसलेले बँकेने स्पष्ट केलेले आहेत.