Saturday

15-03-2025 Vol 19

शासनाकडून मिळणार गाई म्हशी खरेदीसाठी अनुदान navinyapurn yojana 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

navinyapurn yojana 2023 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांना गाई म्हशी खरेदीसाठी 1 लाख 34 हजार अनुदान देण्यात येणार आहे. नवीन पूर्ण योजना अंतर्गत वाढीव अनुदानासह गाई म्हशी गट वाटप योजना सुरू करण्यात आले असून याला शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे. व या योजनेसाठी पात्रता व अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

गाई म्हशी गट वाटप योजना 2023 (gay mashi gut watap yojna 2023 )

राज्यामध्ये दूध उत्पादनास चालना देण्यासाठी 6 /4 /2 दुधाळ संकरित गाईचे आणि म्हशीचे गट वाटप करणे या नवनिर्माण पूर्व राज्यस्तरीय सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्र उपयोजना अंतर्गत सदरची ही योजना राबवण्यात येत आहे.

या योजनेमध्ये प्रति दुधाळ गाईचे आणि म्हशीची किंमत ही सन 2011 मध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. आता या योजनेचा अकरा वर्षाचा कालावधी झालेला आहे.

याकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत राबवत देणारी ही योजना विविध वैयक्तिक लाभाच्या गाई अनिमल्स गट वाटपाच्या योजनेमध्ये निवड झालेला आभार त्यास अधिक दूध उत्पादन देणारी जनावरे देणे आवश्यक आहे.

गाई म्हशी गट वाटप योजना जीआर पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पन्नास चालना मिळवण्यासाठी शासनाने नवनिर्माण पूर्ण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना अंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधा ळ देशी व संकरित गाई व दोन म्हशी एकच गट वाटप करणे या योजनेत शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे.

गाई म्हशी वाटप पात्रता :

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती जमाती असणे आवश्यक आहे व यांना प्राधान्य दिले जाईल.

  • महिला बचत गटातील लाभार्थी सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरतील
  • अल्पभूधारक शेतकरी
  • सुशिक्षित बेरोजगार ( सुशिक्षित बेरोजगार सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना सुद्धा या योजनेत अर्ज करता येणार आहे )

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत लाभार्थीची निवड ही ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी लाभार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

या योजनेचे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Rushikesh

One thought on “शासनाकडून मिळणार गाई म्हशी खरेदीसाठी अनुदान navinyapurn yojana 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *