Oil price today : तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे सध्या तेलाचे किमतीमध्ये काही महिन्यापूर्वी वाढ झालेली होती परंतु आता दरामध्ये मोठी घसरण झाली आहे महाराष्ट्रात प्रमुख खाद्यतेल हे शेंगदाणा ,करडई ,सोयाबीन, सूर्यफूल ,हे प्रमुख तेल महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त वापरले जातात आता या त्याला मागे 5 ते 16 रुपये ची घसरण झाली आहे.
मागील एक-दोन वर्षापासून तेलाचे भाव हे जास्तीत जास्त प्रमाणात वाढले होते जसं की आपण बघितलं 2020 मध्ये करडई तेलाचे भाव 154 रुपये लिटर एवढे होते, तरी शेंगदाणे तेलाचे भाव हे 134 रुपये लिटर इतके, होते व सोयाबीन तेलाचे भाव 88 रुपये लिटर होते ,आणि सूर्यफूल 98 रुपये लिटर इतके होते ,
तरी या व्यतिरिक्त तील तेलाचे भाव उच्च स्तरावर गेले होते 160 रुपये प्रति लिटर व मोहरी तेलाचे भाव 130 रुपये प्रति लिटर , याचप्रमाणे ,सरकी तेलाचे भाव 88 रुपये प्रति लिटर आणि सर्वात स्वस्त म्हणजे पाम तेल चे भाव 86 रुपये प्रति लिटर च्या आसपास गेले होते परंतु तेलाचे दरांमध्ये अजून वाढ होत गेली .
या दरवाठीमुळे सर्वसामान्य जनतेला चांगलाच आर्थिक फटका बसला होता. या दरवाढीचे किमतीला आळा घालण्यासाठी भारत सरकारने बॉर्डर टॅक्स दोन वर्षासाठी बंद करणे आयात किंमत वाढवणे यासह खूप उपयोजना तयार करण्यात आल्या आहेत याच उपयोजनाचा परिणाम काही दिवसात सर्वसामान्य माणसाला दिसून येणार आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याला जेव्हा मध्ये घसरण होणार असून यामुळे सर्वसामान्यांना आनंदाची बातमी भेटणार आहे कारण आता घरात एक गरज असलेले तेल हे मुख्य पदार्थ आहे.