( Pm Ujjawala Scheme )
मोफत एलपीजी गॅस कनेक्शन: नेमकं काय आहे स्कीम कोणाला मिळणार कसा करावा अर्ज व कोण कोण आहे पात्र ही स्कीम भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गरजू महिलांसाठी एलपीजी गॅस कनेक्शन मिळावा म्हणून ही स्कीम सुरू केली आहे.
भारत सरकारने महिलांसाठी एक नवीन स्कीम सुरू केली आहे pm ujjwala scheme असे या योजनेचे नाव आहे. तरी ही योजना भारत सरकारने. शेतकरी महिला साठी सुरू केली आहे
महिला शेतकऱ्यांना सरकारची भेट, त्यांना मिळणार एलपीजी कनेक्शन मोफत, फक्त हे काम करावे लागेल
सरकारने महिला शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. त्यांना मोफत एलपीजी कनेक्शन दिले जाईल.
देशातील महिलांसाठी सरकार काही मोठी पावले उचलत आहे. अशावेळी महिला शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pm Ujjawala Scheme)
या अंतर्गत महिला शेतकऱ्यांना मोफत एलपीजी कनेक्शन दिले जात आहेत. येथे लक्षात घेण्याजोगा मुद्दा म्हणजे मोफत एलपीजी कनेक्शन घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनाही सरकारच्या काही अटींचे पालन करावे लागेल. तर आपण बघू कोण कोणते आहेत ते अटी व शर्ती
या योजनेअंतर्गत महिलांना 1600 द्यावे लागणार. योजना भारतीय नागरिकत्व असणाऱ्या महिलांना मिळेल.
या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे
- पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत फोटो
- जात प्रमाणपत्र
- आधार कार्ड
- निवास प्रमाणपत्र
- बीपीएल रेशन कार्ड
- कुटुंबामधील सर्व व्यक्तींचे आधार कार्ड
अशा नवीन माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला योजना विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायाचा वापर करा.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
हे पण वाचा :- मुलींना मिळणार वर्षाला 75 हजार रुपये पहा संपूर्ण माहिती