Maharashtra postal Circle Requirement 2023 : दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र पोस्टल सर्कल द्वारे नवीन भरती सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवार कडून परीक्षा न देता सिलेक्शन केले जाणार आहे व या भरतीबाबत आपण वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत अर्ज करण्यासाठी लिंक व कशाप्रकारे करायचा आहे सर्व माहिती खालील प्रमाणे असेल. (Maharashtra postal Circle Requirement 2023)
Maharashtra postal Circle Requirement : महाराष्ट्र पोस्टल सर्कल द्वारे 3154 जागांसाठी भरती केली जाणार आहे दहावी पास उमेदवार यासाठी पात्र ठरणार आहे. या भरतीसाठी उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत भरतीसाठी उमेदवाराला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट आहे.
जाहिरात क्रमांक (Advertisement No) :- 17-67/2023-GDS
एकून जागा (Total Posts) :- 3154
पदाचे नाव आणि तपशील( Post Name and Details) ( ग्रामीण डाक सेवक – GDS)
- GDS – ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM)
- GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ( ABPM)
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) :- 1) उमेदवार दहावी उत्तीर्ण असला पाहिजे 2) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र (MS-CIT)
वयोमर्यादा (age limit) : 23 ऑगस्ट 2018 रोजी 18 वर्षे पूर्ण ते 40 वर्षापर्यंत [ SC/ST : 5 वर्षे सूट, व OBC: 3 वर्ष सुट]
नोकरीचे ठिकाण ( job location) :- महाराष्ट्र आणि गोवा
शुल्क (fee ) : GEN/OBC/ EWS : 100 . रुपये [ ST/SC/ PWD/ महिला फी नाही]
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2023 पर्यंत
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा : Apply online
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
आणखी नोकर भरती पहा :
- 10 वी, ITI उमेदवारांना ISRO मध्ये 69 हजार पगाराची नोकरी, त्वरित अर्ज करा
- एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये दहा हजार 391 जागांसाठी मेगा भरती
Maharashtra postal Circle :
महाराष्ट्र पोस्टल सर्कल हे भारतीय पोस्ट विभागाच्या एक भागाचे असलेले संगणकीय प्रमाणीकरण आहे ज्याच्या प्रमुख कामांमध्ये मोहिमा आणि डाक सेवेच्या प्रक्रियांची सुविधा व प्रशासन सोपी आणि अद्यतनीकृत करणे आहे.
महाराष्ट्र पोस्टल सर्कलला विविध प्रकारच्या पोस्टल सेवा प्रदान केल्याजातात, ज्यामध्ये सामान्य डाक सेवा, ग्राहकसेवा केंद्र, वित्तीय सेवा, एम्स्टी पोस्ट, इन्डिया पोस्ट पेमेंट बैंक (आयपीबी) आणि इंडियन पोस्ट पेमेंट बैंक (आयपीबी) च्या सेवा समाविष्ट आहेत.
या सर्कलमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जाते आणि योग्य उमेदवारांनी सोडलेल्या माहितीसह अर्ज करू शकतात. विविध पदांच्या नियोजनाची माहिती वर्षभराच्या अंतर्गत प्रसिद्धित असताना, संबंधित परीक्षा प्रक्रियेची माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकर लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायाचा वापर करा