SSC MTS Requirement 2023– स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टीस्टिंग स्टाफ परीक्षा ही भारतातील स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे आयोजित केलेली एक लोकप्रिय भरती परीक्षा आहे . याच्यामध्ये MTS आणि हवालदार पदांच्या 1558 जागांसाठी भरती सुरू आहे. सरकारी मंत्रालय विभाग आणि संस्थांमध्ये विविध व तांत्रिकी पदांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी ही परीक्षा घेतली जात आहे.
पात्रता निकष–
उमेदवार भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे
वयोमर्यादा– SSC MTS साठी मार्गदर्शन 18 ते 25 वर्षाच्या दरम्यान असते सरकारी नियमानुसार आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाते.
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी
परीक्षेचे नाव- मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार ( CBIC & CBN) परीक्षा 2023
परीक्षेचा नमुना- SSC MTS परीक्षेत दोन पेपर असतात
पेपर 1:- ही वस्तुनिष्ठा प्रकारची संगणक आधारित परीक्षा सीबीटी आहे ज्यामध्ये चार विभाग असतात सामान्य इंग्रजी, सामान्य बुद्धिमत्ता, आणि तर्क, संख्यात्मक योग्यता आणि सामान्य जागरुक्ता प्रत्येक विभागातून एकूण शंभर प्रश्नांचं 25 प्रश्न आहेत. परीक्षेचा एकूण कालावधी 90 मिनिटांचा आहे .
पेपर 2 :- हा एक वर्णनात्मक पेपर आहे इंग्रजी किंवा इतर कोणत्याही मान्यताप्राप्त भाषेतील लेखन कौशल्यचाचणी करतो परीक्षा पेन आणि पेपर पद्धतीने घेतली जाते आणि उमेदवारांना 30 मिनिटांचा आत 150 200 शब्दांचा निबंध किंवा पत्र अर्ज लिहिने आवश्यक आहे.
पदाचे नाव आणि तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) ( MTS) | 1198 |
2 | हवालदार (CBIC &CBN) | 360 |
Total | 1558 |
अर्ज करण्याची शेवटची:- 21 जुलै 2023 (11:00PM)
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा:- Apply Online
निवड प्रक्रिया:-
SSC MTS साठी निवड प्रक्रियेत सामान्यतः खालील टप्पे समाविष्ट आहेत
- पेपर 1: पेपर एक मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी शॉर्टलिस्ट केली जाते
दस्तऐवज पडताळणी:- शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाते जिथे त्यांना त्यांची पात्र सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
हे पण वाचा -: अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजना जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Dear digitalpor.in webmaster, Your posts are always on topic and relevant.
Hi digitalpor.in webmaster, Thanks for the well-researched and well-written post!
To the digitalpor.in admin, Thanks for the well-researched and well-written post!
Hello digitalpor.in administrator, Great content!
Dear digitalpor.in admin, Keep the good content coming!