10 वर्षात उभा करा एक कोटीचा फंड, या पद्धतीने करा गुंतवणूक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Tips | गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे कुठे गुंतवणूक करावी हे कळत नाही तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण आम्ही आज तुमच्यासाठी अशीच एक माहिती घेऊन आलेलो आहोत जिथे तुम्ही फक्त दहा वर्षात एक कोटी रुपयांचा फंड तयार करू शकणार आहात कशाप्रकारे गुंतवणूक करायची कुठे करायची आणि यासाठी लागणारी रक्कम किती सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. Investment Tips

आजकाल सगळ्यांनाच पैसे कमवायचे आहेत, पैसे डबल करायचे आहेत कोणाला मुलाच्या शिक्षणासाठी फंड तयार करायचा आहे, तर कोणाला निवृत्तीनंतर निश्चित जगायचं असतं. पण बहुतेक लोक म्हणतात आपल्याकडे एवढे पैसे कुठे आहेत गुंतवणुकीसाठी? पण मित्रांनो, हा गैरसमज आहे. कारण गुंतवणूक मोठी नसली तरी चालते, फक्त तीन नियमित असली पाहिजे.

सांगतो तुम्हाला एक छोटं पण जबरदस्त गणित जर तुम्हाला महिन्याला थोडी शिस्त पाळली, आणि दर महिन्याला ठरवलेली रक्कम SIP मध्ये गुंतवली, तर फक्त दहा वर्षात तुम्ही एक कोटी रुपयांचा फंड तयार करू शकता.

आता थोडं साधं उदाहरण घेऊया समजा तुम्ही दर महिन्याला चाळीस हजार रुपये गुंतवले आणि त्यावर दरवर्षी 12 टक्के परतावा मिळाला, तर दहा वर्षानंतर तुमच्याकडे जवळपास 92 लाख रुपये जमा होतात. म्हणजे थोडी गुंतवणूक वाढवली, तर एक कोटीचा टप्पा पार करणे अवघड नाही. एवढेच नाही, तर तुम्ही पंधरा वर्षांसाठी वीस हजार रुपये गुंतवले, तरी तुमच्याकडे एक कोटी रुपये जमा होतात.

हे सगळे शक्य होतं चक्रवाढ व्याजामुळे म्हणजे तुम्ही गुंतवलेली रक्कम आणि तिच्यावर मिळणाऱ्या व्याज, दोन्ही मिळून पुढच्या काळात पुन्हा व्याज मिळवत राहतात. हळूहळू रक्कम वाढत जाते आणि शेवटी मोठा फंड तयार होतो. शेतकरी असो की नोकरदार, छोटा व्यापारी असो की शिक्षक कुणीही ही सवय लावून घेतली तर पुढच्या दहा-पंधरा वर्षात मोठ्या आर्थिक स्वतंत्र मिळवू शकतो. पण लक्षात ठेवा, हे काय एका दिवसाचं काम नाही दर महिन्याला थोडं बाजूला ठेवायचा आणि आज ना उद्या म्हणत राहायचं. जसं एकादशी शेतकरी शेतात दरवर्षी बियाणे पेरतात आणि पिकाची वाट बघतात, तसंच SIP म्हणजे पैशाचं बियाणं. तुम्ही आज लावलेली ती गुंतवणूक, काही वर्षांनी बोलून तुमच्यासाठी सोन्यासारखी होणार आहे. आजच्या काळात गुंतवणुकीचे नियोजन करणे खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच एक कोटीचा विचार मोठा नाही फक्त लहान बचत तो सहज साध्य होतो त्यासाठी एकच अट आहे ती म्हणजे लवकरात लवकर सुरुवात करणे.

( DISCLAIMER | वरील दिलेली माहिती केवळ माहिती करिता आहे याबाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही. गुंजवणी करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या. )

हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या MIS मधून दरमहा ₹9,250 कमवा, जाणून घ्या संपूर्ण योजना काय आहे?

Leave a Comment

error: Content is protected !!