अर्थसंकल्पानंतर सोने झाले स्वस्त, सोन्याच्या भावात तब्बल 2,300 रुपयाची घसरण


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Price Today: नमस्कार मित्रांनो, काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कालच्या सोन्याचे किमतीशी तुलना केल्यास दहा ग्राम सोन्याचा भाव 2300 रुपयाने घसरले आहे. आज सोन्याचे भाव 71 हजार रुपये झाले आहेत.

दररोज सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

भारताची राजधानी दिल्लीत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 71 हजार रुपये प्रति दहा ग्राम झाला आहे. मुंबई शहरात आणि कोलकत्ता शहरात आज सोन्याचा भाव 70 हजार 850 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये एकत्र हजार चारशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम सोन्याचे दर आहेत. अर्थसंकल्प नंतर चांदीच्या दराबद्दल पाहिलं तर चांदीचे भाव 87 हजार 900 रुपये प्रति किलो एवढे झाले आहे.

अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेवर अर्थमंत्र्यांनी पैशाचा खजिना खोल्ला

भारताची राजधानी दिल्लीत सोन्याचे भाव किती?

दिल्ली 22 कॅरेट सोन्याचा भाव 65 हजार 90 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71 हजार रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. दिल्ली शहरात सोन्याच्या भावात घसरल पाहायला मिळाले आहे. Gold Price Today

मुंबईत आजचा सोन्याचा बाजार भाव किती?

मुंबईत आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव पाहिला तर 64 हजार 940 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा भाव पाहिला तर 70 हजार 850 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. या ठिकाणी देखील सोन्याच्या दारात दुसरं झाले की समजत आहे.

महाराष्ट्रात होणार मुसळधार पाऊस, पंजाबराव यांचे मोठे वक्तव्य, नवीन हवामान अंदाज पहा

अहमदाबाद शहरात सोन्याचे भाव किती?

अहमदाबाद मध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 64 हजार 990 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याचा दर पाहिले तर या ठिकाणी 70 हजार 900 रुपये प्रति दहा ग्रॅम भाव मिळाला आहे. या ठिकाणी देखील सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

दररोज सोन्याचे नवीन दर जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

error: Content is protected !!