Gold Rate News: नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही देखील सोने चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर मी तुमच्यासाठी आहे. सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोने चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील काही दिवसात सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे.
दररोज नवीन सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आज सोन्याचा भाव 71500 रुपये प्रति दहा ग्राम वर आला आहे. तर चांदीचा भाव 86 हजार रुपये प्रति किलो रुपयावर व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे सोन्याच्या भावात सुमारे 30 दिवसात म्हणजे मागील एक महिन्यात तीन हजार चारशे रुपयाची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदी देखील महिन्याभरात जवळपास 10 हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
चांदीच्या दारात चढ-उतार पायाला मिळत आहे. मागील काही दिवसात सोन्या-चांदीच्या दरात अशी स्थिती पाहायला मिळत आहे. एक जुलै रोजी सोन्याचा भाव 207 रुपयांनी घसरला आहे. आज 71375 रुपये प्रति दहा ग्राम सोन्याचा भाव झाला आहे. सोन्याचे भाव सर्वात जास्त पेक्षा तीन हजार चारशे रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत स्वस्त झाले आहे. वीस मे रोजी सोन्याचा भाव 74 हजार 777 रुपये वर पोहोचला होता. मात्र आज एक जुलै रोजी सोन्याचा भावात घसरल पहायला मिळाली आहे.
1 जुलैपासून प्रत्येक महिलेच्या खात्यात 1500 रुपये येणार! मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना काय आहे? पहा सविस्तर माहिती
जुलै महिन्यात कसे आहेत सोने चांदी बाजार भाव
जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी व या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने 71 हजार 606 रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचले आहे. गेल्या महिन्यात सोन्याचे भाव 71 हजार 582 रुपये प्रति 10 ग्रामर होते. सोन्याच्या भावासोबत चांदीच्या भावात देखील घसरण दिसत आहे. सोमवारी चांदीची किंमत 86 हजार 700 रुपये प्रति किलो वर आली आहे. चांदण्या सुमारे एक महिन्यापूर्वी 96 हजार 493 रुपयाची विक्रमी पातळी घातली होती.
मागील महिन्यापेक्षा आता चांदीचे भाव 9785 रुपये घसरले आहेत. ट्रेंडिंग सत्रानुसार चांदी 32 रुपयाच्या घसरणीसह 87 हजार 135 रुपये प्रति किलो वर होती. मात्र सोमवारी चांदीचे भाव 86 हजार 980 रुपयावर उघडले आहे. शुक्रवारी चांदीची किंमत 87 हजार 167 रुपये प्रति किलो एवढी होती.
सिबिल स्कोर म्हणजे काय? सबिल स्कोर कसा पाहायचा, महत्त्व आणि वाढवण्याचा मार्ग
आंतरराष्ट्रीय सोने चांदी बाजार भाव
विशेषता आंतरराष्ट्रीय बाजार समितीमध्ये सोने आणि चांदी सुमारे चार डॉलरच्या घसरलीसह 2335.70 डॉलर वर येऊन पोहोचले आहे. सोन्याच्या स्पॉट किंमत प्रतियोस 2326.23 डॉलर वर आहेत. दुसरीकडे चांदीचे वायदे प्रती ओन 29.42 वर व्यवहार करत आहेत. Gold Rate News
4 thoughts on “आनंदाची बातमी! सोने झाले 3400 रुपयांनी स्वस्त, पहा आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव”