Soyabean Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशात मोदी सरकार स्तापित झाले आहे. या नंतर लगेच परभणी बाजार समिती वगळता सोयाबीनला क्विंटल मागे हमीभावापेक्षा जास्त बाजार भाव मिळत आहे. राज्यात आज आठ हजार तीनशे क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. आज राज्यात लोकल व पिवळ्या सोयाबीनची अवक झाली असून क्विंटल मागे 4300 ते 4500 रुपये भाव मिळाला आहे.
दररोज सोयाबीनचे नवीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यात सोयाबीनला बाजार भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवली होती. आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे अशा परिस्थितीत शेती उत्पादनासाठी खर्च लागत आहे. शेतीचा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना सोयाबीन बाजारात आणणे आवश्यक झाले आहे. मात्र सोयाबीन बाजारभावात फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. Soyabean Market Price
पहा कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय भाव मिळत आहे?
बाजार समिती: अमरावती
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 2820
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4380
सर्वसाधारण दर: 4340
बाजार समिती: बीड
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 5
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4350
सर्वसाधारण दर: 4326
राज्यातील या जिल्ह्यांमध्ये होणार आज मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून मोठी अपडेट
बाजार समिती: चंद्रपूर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 75
कमीत कमी दर: 3900
जास्तीत जास्त दर: 4270
सर्वसाधारण दर: 4250
बाजार समिती: छत्रपती संभाजी नगर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 35
कमीत कमी दर: 4300
जास्तीत जास्त दर: 4350
सर्वसाधारण दर: 4327
बाजार समिती: धाराशिव
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 60
कमीत कमी दर: 4450
जास्तीत जास्त दर: 4450
सर्वसाधारण दर: 4450
बाजार समिती: हिंगोली
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 68
कमीत कमी दर: 4230
जास्तीत जास्त दर: 4330
सर्वसाधारण दर: 2290
फक्त या लोकांनाच मिळणार मोफत रेशन, 18 जून पासून रेशन कार्डचे नवीन नियम लागू
बाजार समिती: जालना
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 20
कमीत कमी दर: 4450
जास्तीत जास्त दर: 4510
सर्वसाधारण दर: 4480
बाजार समिती: नागपूर
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 45
कमीत कमी दर: 3700
जास्तीत जास्त दर: 4430
सर्वसाधारण दर: 4310
बाजार समिती: नांदेड
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 15
कमीत कमी दर: 4150
जास्तीत जास्त दर: 4310
सर्वसाधारण दर: 4230
बाजार समिती: नाशिक
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 15
कमीत कमी दर: 4250
जास्तीत जास्त दर: 4444
सर्वसाधारण दर: 4420
इतक्या वर्षांनंतर तुम्हाला 25000 रुपयाच्या ठेवीवर 5.77 लाख रुपये परतावा मिळेल
बाजार समिती: परभणी
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 40
कमीत कमी दर: 4600
जास्तीत जास्त दर: 4600
सर्वसाधारण दर: 4600
बाजार समिती: वर्धा
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 2545
कमीत कमी दर: 4145
जास्तीत जास्त दर: 4465
सर्वसाधारण दर: 4390
बाजार समिती: वाशिम
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 2500
कमीत कमी दर: 4150
जास्तीत जास्त दर: 4470
सर्वसाधारण दर: 4395
बाजार समिती: यवतमाळ
शेतीमाल: सोयाबीन
परिणाम: क्विंटल
आवक: 76
कमीत कमी दर: 4250
जास्तीत जास्त दर: 4350
सर्वसाधारण दर: 4300
1 thought on “पिवळे सोने चमकले! सोयाबीन बाजारभावात मोठी वाढ, पहा आजचा बाजार भाव”