IMD Update : राज्याच्या हवामानाबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. भारतीय हवामान खात्याने राज्याच्या हवामानाबाबत एक नुकतीच अपडेट दिलेली आहे. पावसाने राज्यामध्ये दोन दिवसापूर्वी विश्रांती घेतली होती. परंतु आता मान्सूनचा जोर वाढणार आहे. 19 ते 20 जून नंतर मान्सून साठी अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. IMD Update
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी क्लिक करा
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार आज पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. विदर्भ आणि मरठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे. तसेच दुसरीकडे मुंबईमध्ये यलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
तुमच्या गावातला सरपंचाला मिळतो इतका पगार
राज्यातील सर्वत्र मान्सून पोहोचला आहे. मुंबई शहर पुणे शहर सकाळपासून पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर यादी मध्ये तुमचे नाव आहे का
या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची सुरुवात झाली. या पावसामुळे पेरणी झालेली आहे कपाशी या पिकाला चांगला आधार मिळाला आहे पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच परभणी शहरसह जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. रविवारी साडेअकराच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने शेती कामाला वेग येणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली इथे देखील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एलपीजी सिलेंडरचे नवीन दर लागू इथून नवीन दर जाणून घ्या
तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये केवळ 35 किलोमीटर पावसाची आत्तापर्यंत नोंद झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात काही तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही भागात खरिपाच्या पिकाच्या पेरणीला वेग आलेला असून सोयाबीन, कापूस, लागवड करण्यात शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.
खरे तर यंदा मान्सून लवकर सक्रिय झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण गेल्या वर्षी दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती या परिस्थितीमधून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.