Punjab Rao Dakh Weather Forecast : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी हवामानाबाबत एक नुकतीच मोठे भाकीत केले आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंतेमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पंजाबराव यांनी पासबाबत एक महत्त्वपूर्ण अंदाज दिलेला आहे.Punjab Rao Dakh Weather Forecast
त्यामुळे शेतकऱ्यांनी येत्या काळात पेरणी करावी की नाही असा प्रश्न त्यांच्यापुढे पडलेला आहे. तर आपण पंजाबराव यांनी दिलेले अंदाज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू
यंदा राज्यामध्ये पाऊस वेळेवर दाखल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा सुरुवातीलाच मुसळधार पावसाने सुरुवात झाली. काही ठिकाणी अति मुसळधार पाऊस झालेला आहे. परंतु काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतलेली आहे. या विश्रांतीमुळे शेतकरी वर्गामध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
त्याच परिस्थितीमध्ये पंजाबराव यांनी एक महत्त्वाचा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये असे आव्हान देखील करण्यात आलेले आहे. सध्या निश्चित पावसामुळे पेरणी केलेल्या बियाण्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंजाब डख यांचा अंदाज
पंजाबराव यांनी दिलेले अंदाजानुसार पुढील येत्या काही दिवसांमध्ये पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे. त्यामुळे इतर भागात पाऊस सुरू आहे. परंतु पावसाचा प्रत्यक्ष खंड पडणार नाही अशी देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलेले आहे. या काळामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे असे देखील त्यांनी म्हटलेले आहे.
तसेच पंजाब रावांनी 15 जून ते 18 जून या दरम्यान एक हवामान अंदाज दिलेला आहे. या काळामध्ये मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे आणि या भागातील शेतकऱ्यांनी काही दिवस प्रतीक्षा करावी.
ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक हे देखील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी यांच्या अंदाजावरती नेहमी विश्वास ठेवतो. आता हवामान अंदाज खरा ठरतो याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.
पंजाब डख पेरणी संदर्भात काही ठासून शेतकऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. शेतकऱ्यांनी पुरेपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. शेतकऱ्यांनी शेतातील ओलाव्याची पातळी तपासून मगच पेरणीचे निर्णय घ्यावा जेणेकरून बियाणेंचे नुकसान टाळता येईल.