Gold Silver Price : तुम्ही देखील सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. 13 जून 2024 रोजी चांदीचा भाव तब्बल दोन हजार रुपयांची मोठी घसरण दिसून आली. त्याचबरोबर सोन्याच्या किमतीत ही सहाशे रुपयांचे प्रति दहा ग्रॅम मागे घसरन झाली आहे. चांदीचा भाव आत दोन हजार रुपयाची घसरण झाल्यानंतर सध्या चांदीचा दर 88 हजार 500 रुपये प्रति किलो इतकी आहे.Gold Silver Price
सोन्या चांदीचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
चांदीच्या दरात दोन हजार रुपयांची घसरण
तुमच्या खात्यात आले का ₹2000 इथून चेक करा
सोन्याच्या किमतीत पण झाली घसरण
आज सोन्याच्या किमतीमध्ये सहाशे रुपयांची घसरण झाली आहे. कालच्या तुलनेत 582 स्वस्त होऊन 71 388 रुपयावर आलेली आहे. तसेच सोन्याचा भाव बुधवारी 71 हजार 990 रुपयांवर बंद झाला होता.
राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याला 72 हजार 310 रुपये प्रति दहा ग्राम इतका दर मिळत आहे. चांदी 95 हजार दोनशे रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. तसेच चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 660 रुपये इतका आहे तर चांदीचा दर 95 हजार दोनशे रुपये प्रति किलो दर इतका आहे.
सोन्या चांदीचा दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 72 हजार 160 रुपये प्रति 10 g इतका आहे तर चांदीचा दर 90700 रुपये प्रति किलो दर इतका आहे. तसेच पुण्यामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 160 रुपये प्रति 10 gm इतकी आहे तसेच चांदी 90 हजार 700 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे.