Narendra Modi Prime Minister | देशभरामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागलेला आहे या निकालामध्ये इंडियाला बहुमत मिळालेले आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा आता मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. परंतु बीजेपी पक्षाला एकहाती बहुमत मिळालेले नसल्यामुळे मित्र पक्षांसोबत पुन्हा एकदा सत्ता स्थापन करावी लागणार आहे. Narendra Modi Prime Minister
सोने-चांदी झाले स्वस्त! खरेदीची सुवर्ण संधी, निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव सोन्याच्या दरावर
लोकसभेचा निकाल लागल्यानंतर बीजेपी ला एकहाती बहुमत न मिळाल्यामुळे मित्र पक्षांबरोबर सत्ता स्थापन करावे लागणार आहे. त्यानिमित्त नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. तसेच या बैठकीमध्ये 17 वी लोकसभा विसर्जित देखील करण्यात आले. येत्या 16 जून रोजी लोकसभेचा कार्यकाळ असणार आहे. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतींच्या हवेली केला.
स्टेट बँकेच्या नावाने फेक मेसेजेस वायरल बँकेत तुमचेही खाते असल्यास ही बातमी नक्की वाचा
आता पुन्हा एकदा सात जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार असून या बैठकीनंतर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तसेच नरेंद्र मोदी ही पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.
परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये बीजेपी ला अपेक्षित अशी यश मिळाले नाही .परंतु एनडीएला 239 जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. राजकीय घडामोडींचा वाढता विवेक बद्दल नरेंद्र मोदी ८ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन सरकार स्थापन करणार आहेत अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
1 thought on “अखेर मुहूर्त ठरला ! या तारखेला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा घेणार पंतप्रधान पदाची शपथ”