Maharashtra hawamaan Andaaz | राज्यातील शेतकऱ्यांसाठी व नगरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. बऱ्याच दिवसापासून नागरिकांना उन्हाची चटके सहन करावा लागत आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही पाण्याचा प्रश्न उपस्थित होत असल्याने जनावरांचा चारा प्रश्न अशा अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत आहे.
हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
राज्यामध्ये गेल्या वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने काही भागांमध्ये दुष्काळ ( Drought Conditions ) परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे तिथं भागातील नागरिकांना पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वांनाच मान्सून (arrival of monsoon) आगमनीची आतुरता लागली आहे.
महत्त्वाची बातमी! शेतकऱ्यांनो या तारखेला जमा होणार 4000 हजार रुपये
भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार येत्या चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील काही भागात ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे. या आणि भागामध्ये पाऊस हजेरी लावणारा असून त्यासोबत येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे.
शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान झाले जमा, यादीत तुमचे नाव आहे का पहा
तसेच कोकण मध्ये महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आह.त्यासोबत वाऱ्यांची 50-60 की मी प्रति तास वेग असू शकतो.
या पोस्ट ऑफिस योजनेत मिळणार दुपट नफा, गुंतवणुकीचे गणित समजून घ्या
रायगड, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे देखील वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
मराठवाडा विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात पूर्वक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि हलक्या मध्यम स्वरूप पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
या जिल्ह्यात मुसळधार पाऊस Maharashtra hawamaan Andaaz
भारतीय हवामान खात्याने दिलेले अंदाजानुसार कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
वर दिलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जरी करण्यात आलेला आहे. भारतीय हवामान खात्याने या जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.