24k gold price in India | नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप आनंदाची असणार आहे. मागील गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या दारामध्ये सातत्याने घसरन होत आहे. लग्न सरा सुरू होत असताना सोन्याच्या किमती कमी होत आहेत. यामध्ये सोने खरेदी करण्यावर जास्त भर दिला जातो. जर तुम्हाला सोने खरेदी करायचा असेल तर आजच सोने खरेदी करा. परंतु सोने खरेदी करण्यापूर्वी आजचा सोन्याला काय भाव मिळतो जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आजचे सोन्याचे दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सोन्याचे दर
आज भारताची राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याला 71620 रुपये प्रति दहा ग्रॅम विकली जात आहे. तसेच इथे 22 कॅरेट सोन्याचा भाव 65650 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवला गेलेला आहे. तसेच पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 71420 रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचा भाव 64550 रुपये प्रति तोळा विकला जात आहे.
आता प्रत्येकाला मिळणार स्वतःच्या स्वप्नातील घर, मोदी सरकारचा मोठा निर्णय! प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामाला गती
चांदीची किंमत जाणून घ्या
भारतीय सराफ बाजारामध्ये चांदीच्या किमतीमध्ये बरेच दिवसापासून चड-उतार होत आहे. जर तुम्हाला लवकर चांदी खरेदी करून पैसे वाचवायचे असतील तर ही सोनेरी ऑफर तुमच्यासाठीच आहे कारण, चांदी नागरिकांची चांदी, चांदी करणार आहे. 999 शुद्धतेच्या चांदीच्या किमतीमध्ये बोलायचं झाले तर, ते 83,000 रुपये प्रति किलो इतके नोंदवली जात आहे ही एक उत्तम ऑफर असणार आहे. 24k gold price in India
या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार, यादीत तुमचे नाव पहा
स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी !
भारतीय रिझर्व बॅंकेच्या सॉव्हरीन गोल्ड योजनेचा चौथा हप्ता या महिन्यामध्ये जारी करण्यात येणार आहे. यामुळे या महिन्यात तुम्हाला गोल्डबोंड योजनेत गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सॉव्हरीन गोल्ड बोंड योजनेचा चौथा हप्त्यासाठी गुंतवणूक सुरू करण्यात येणार आहे. गुंतवणूकदारांना 12 तारखेपासून पासून गुंतवणूक करता येईल. सॉव्हरीन गोल्ड बोंड योजनेचे चौथा हप्ता 12 तारखेपासून ते 16 तर्खेपार्यात सुरू होणार आहे.
2 thoughts on “नागरिकांसाठी आनंदाची बातमी ! सोन्याची किमती घसरल्या, सोने खरेदी करण्याची ही संधी सोडू नका”