24 carat gold share price : ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि सोन्याच्या दरात घसरण पुन्हा पाहायला मिळाली. अकबरवायला सुरू झालेला आहे सोन्याच्या दारात पाहायला मिळाली आहे सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या दारत चढ उतार पहिला मिळाले होते माझे दोन महिन्यात सोन्याच्या घरात सतत घसरल होताना दिसून येत आहे. ( 24 carat gold share price )
सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शुक्रवारी सोन्याचा आणि चांदीचा भाव घसरण होत सराफ बाजार बंद झाला MCX एक्सचेंज वर सोन्याचा भाव 271 रुपये गडबडून दहा ग्राम साठी 57 हजार 575 रुपये बंद झाला होता त्यात चांदीचा भाव सातशे तीस रुपये 69 हजार 870 रुपये प्रति किलो वर बंद झाला होता.
जागतिक स्तरावर विचार करायचे झाल्यास सोन्याचा भाव हा 880 डॉलरने प्रति तोळा घसरून 847 प्रति डॉलरवर येऊन ठेवलेला आहे तज्ञांच्या मते यूएस डॉलरच्या किमतीमध्ये सोन्याच्या भावात वाढ करण्यात येत आहे जागतिक पातळीवर सध्या 1810 डॉलर ते अठराशे डॉलर प्रति तोळा आहे. ज्यामध्ये सध्या MCX वर सोने 57 हजार रुपये आहे तर दहा ग्राम साठी 56 हजार दहा रुपये मोजावे लागत आहेत.
आज भारतातील प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत (INR)
ग्रॅम | आजचे 22 कॅरेट सोने दर | काल 22 कॅरेट सोने (र) |
1 ग्रॅम | 5,389 | 5,390 |
8 ग्रॅम | 43,112 | 43,120 |
10 ग्रॅम | 53,890 | 53,900 |
100 ग्रॅम | 538,900 | 539,000 |
आज भारतातील प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत (INR)
ग्रॅम | आजचे 24 कॅरेट सोने दर | काल 24 कॅरेट सोने |
1 ग्रॅम | 5,879 | 5,880 |
8 ग्रॅम | 47,032 | 47,040 |
10 ग्रॅम | 58,790 | 58,800 |
100 ग्रॅम | 587,900 | 588,000 |