16th Installment Date Announced | जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहे. अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पी एम किसान योजनेचा 16 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी होणार जमा? जाणून घ्या संपूर्ण माहिती.
जे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे अशा शेतकऱ्यांना लवकरात-लवकर 16 हप्ता मिळणार आहे. सर्व शेतकरी बांधवांना आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 15 हप्ते प्राप्त झाले आहे. व आता शेतकरी 16 हप्त्याची वाट बघत आहेत. पण आता शेतकरी बांधवांना वाट बघायची गरज पडणार नाही कारण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 16 हप्ता होणार आज जमा ?.
तुम्ही 16 हप्तेची वाट बघत आहेत , परंतु तुम्हाला माहित नाही की हप्ता कधी होणार जमा अकाउंट मध्ये. आम्ही तुम्हाला या लेखा मध्ये 16 हप्ते बद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. आम्ही तुम्हाला कोणत्या तारखेला सर्व हप्ता तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार याची माहिती खालील प्रमाणे वाचा.
या योजनेअंतर्गत वार्षिक किती मिळतात पैसे :
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. अशा शेतकऱ्यांना किती मिळतात पैसे. केंद्र सरकारच्या अंतर्गत शेतकरी लाभार्थ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये दिले जात आहे. जे तीन हप्त्यामध्ये दिले जात आहे. या योजनेचे हप्ते वर्षांमध्ये तीन वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्यामध्ये 2000 हजार रुपये इतकी रक्कम शेतकऱ्यांचे अकाउंट मध्ये जमा करण्यात येत आहे.
कधी मिळणार शेतकरी बांधवांना 16 वा हप्ता:
शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये पंधरावा हप्त्याचे 2000 हजार रुपये प्राप्त झाले आहे. प्रत्येकी चार महिन्यानंतर या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा केला जात आहे. 16 वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात जमा केला जाणार आहे. अजून कुठलीही ऑफिशियल तारीख आलेली नाही.
16 हप्ता मिळण्यासाठी करून घ्या हे काम :
शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही हे काम केले नाही तर तुम्हाला मिळणार नाही 16 हप्ता. ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मानित योजनेचा लाभ मिळत आहे. अशा शेतकऱ्यांना ही ई -केवायसी करणे आवश्यक आहे , नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्या शेतकरी बांधवांना या योजनेचा 16 हप्ता मिळवायचा असेल. अशा शेतकरी बांधवांना E -kyc करणे आवश्यक आहे.